लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

8GB RAM सह वेबसाईटवर लिस्ट झाला Vivo V23e; 64MP कॅमेऱ्यासह करणार बाजारात एंट्री  - Marathi News | 8GB RAM Helio A22 SoC specs leaked on geekbench vivo v23e listing  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB RAM सह वेबसाईटवर लिस्ट झाला Vivo V23e; 64MP कॅमेऱ्यासह करणार बाजारात एंट्री 

Vivo V23e Phone Launch Price And Details: Vivo V23e च्या बेंचमार्किंग साइट गीकबेंचवरील लिस्टिंगमधून अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. हा फोन Android 11, 8GB RAM आणि मीडियाटेक प्रोसेसरसह बाजारात येईल. ...

या कारणांमुळे 22 लाखांपेक्षा जास्त भारतीयांना गमवावे लागले WhatsApp अकॉउंट  - Marathi News | Whatsapp bans over 2 2 million indian accounts follow these steps to keep your account safe  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या कारणांमुळे 22 लाखांपेक्षा जास्त भारतीयांना गमवावे लागले WhatsApp अकॉउंट 

Whatsapp Bans Indian Accounts: सप्टेंबरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने 22 लाखांपेक्षा जास्त भारतीय व्हॉट्सअ‍ॅप अकॉउंट्सवर बंदी घातली आहे. ...

भन्नाट स्पेसीफिकेशन्ससह येतोय पोकोचा 5G Phone; 33W फास्ट चार्जिंगसह POCO M4 Pro होऊ शकतो लाँच   - Marathi News | Poco m4 pro 5g smartphone will launch with 33w fast charge and 6nm chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट स्पेसीफिकेशन्ससह येतोय पोकोचा 5G Phone; 33W फास्ट चार्जिंगसह POCO M4 Pro होऊ शकतो लाँच  

Poco M4 Pro 5G Phone Price In India: पोको अंतर्गत नेहमीची रेडमीचे स्मार्टफोन रीब्रँड करून सादर केले जातात आणि POCO M4 Pro 5G देखील याला अपवाद नसणार आहे. ...

Redmi Note 11 India Launch: शाओमीचा नवीन किफायतशीर 5G फोन Redmi Note 11 भारतात येणार परंतु...  - Marathi News | Xiaomi Redmi Note 11 to launch in India as Redmi Note 11T 5G  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi Note 11 India Launch: शाओमीचा नवीन किफायतशीर 5G फोन Redmi Note 11 भारतात येणार परंतु... 

Xiaomi Redmi Note 11 Price And Launch In India: Redmi Note 11 स्मार्टफोन भारतात लाँच होईल परंतु या फोनचे नाव भारतात Redmi Note 11T असे ठेवण्यात येईल. ...

15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ शानदार फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध   - Marathi News | Motorola g60 phone with 108mp camera available under 15000 rupees in flipkart sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ शानदार फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध  

108MP Camera Phone Under 15000 On Flipkart:  मोटोरोला जी60 चा एकमेव 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन 15,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. ...

10 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Huawei Watch Fit भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  - Marathi News | Huawei watch fit smartwatch launch with spo2 sensor heart rate monitor launched in india check price features specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Huawei Watch Fit भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

Smartwatch Under 10000 Rupees: SpO2 सेन्सर, Heart Rate मॉनिटरिंग फीचर्ससह Huawei Watch Fit Smartwatch भारतात लाँच झाला आहे.   ...

48MP कॅमेरा आणि 4500mAh बॅटरीसह मजबूत Gigaset GS5 स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Gigaset gs5 price eur 229 launch with 4500mah removable battery specification details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :48MP कॅमेरा आणि 4500mAh बॅटरीसह मजबूत Gigaset GS5 स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Gigaset GS5 हा एक रगेड स्मार्टफोन आहे जो कंपनीने रिमूव्हेबल बॅटरीसह मिड-रेंजमध्ये सादर केला आहे. यात 4GB RAM, 4500mAh बॅटरी आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळते. ...

शानदार 2K डिस्प्ले आणि 8,200mAh बॅटरीसह स्वस्त Nokia T20 Tablet भारतात सादर; जाणून घ्या किंमत - Marathi News | Nokia t20 tablet launch india with 8200mah battery and 10 4 inch display price sale flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार 2K डिस्प्ले आणि 8,200mAh बॅटरीसह स्वस्त Nokia T20 Tablet भारतात सादर; जाणून घ्या किंमत

Nokia T20 Tablet Price In India:  Nokia T20 Tablet मध्ये 8200mAh Battery, 2K Display आणि 4GB RAM असे फिचर मिळतात. हा टॅब फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. ...