वाशिम : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी याद्या तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता २६ मेपर्यंत शिक्षकांच्या आक्षेपांची पडताळणी करण्यात येणार आहे ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग व लेखाधिकाऱ्यांकडे शिक्षकांच्या वेतन निश्चितीची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या समस्येला घेऊन विमाशिसंच्या वतीने मंगळवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देऊन त्य ...
इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश आणि कॉन्व्हेंटचे लोण खेड्यापर्यंत पोहोचले आहे़ त्यामुळे प्रत्येक गावात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होत आहे़ अंगणवाड्या ओस तर, कॉन्व्हेंट फुल्ल अशी स्थिती आहे. विद्यार्थी मिळविण्यासाठी जिल्हा परिषद ...
जि.प. प्रशासनाकडून शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात जाणीवपूर्वक होत असलेल्या दिरंगाईमुळे जि.प.स्तरावर शिक्षकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून ते त्वरित निकाली काढण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विभागीय आयुक ...
बहुतांशी शिक्षकांना हाऊसिंग लोनचे हप्ते भरावे लागत आहेत. वेतनातून ते सहज भरणे शक्य होते. पण वेतन वेळेवर न मिळाल्याने हप्ता चुकत आहे. त्याच्या वसुलीसाठी बँकांचा ससेमिरा सुरू असल्यामुळे शिक्षकांना मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय सुटीच्या कालाव ...
घाणखेडा येथील जिल्हा परिषद शाळेचे कीर्तनकार शिक्षक ज्ञानेश्वर झगरे यांनी आपल्या १० वर्षाच्या सेवाकालात या शाळेचे रूपडे बदलून टाकले आहे. स्वत: मुख्यालयी राहून हा धडपड्या शिक्षक शाळा, विद्यार्थी व गावच्या विकासासाठी सारखा झटत असतो. ...
: हातकणंगले पंचायत समितीमध्ये शिक्षक आणि लिपिक यांच्यात झालेल्या हाणामारीमागे त्याआधी व्हॉट्स अॅपवर टाकलेले मेसेज कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हॉट्स अॅप मेसेजवरून सुरू ...