07:26 PM नवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,413 लोकांना गमवावा लागला जीव
07:10 PM पिंपरीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; सहा महिलांची सुटका
07:09 PM ठाणे: लुटमार करीत पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघा लुटारुंना आठ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
07:03 PM भुनवेश्वर कुमार आज #SRH चे नेतृत्व करतोय.. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे... पंजाब किंग्ससमोर तगडे लक्ष्य उभे करण्याचा निर्धार
06:43 PM India's Squad for SA T20I : ना गब्बर, ना संजू, ना राहुल....; निवड समितीच्या निर्णयावर पेटले रान, नेटिझन्सने BCCIला विचारले सवाल
06:40 PM पेनूरजवळ दोन कारची समोरासमोर धडक; तिघांचा जागीच मृत्यू
06:08 PM सोलापूर: नव्याने होत असलेल्या मोहोळ पंढरपूर महामार्गावर पेनुर जवळील माळी पाटी नजीक भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू
06:06 PM मुंबई: पेट्रोलवरील VAT मध्ये प्रतिलीटर २ रुपये ८ पैसे आणि डिझेलवरील VAT मध्ये प्रतिलीटर १ रुपया ४४ पैसे कपात, राज्य सरकारचा मोठा निर्णय
विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये लिहिलेली उत्तरं पाहून शिक्षकांनी थेट डोक्यालाच हात लावला आहे. ...
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यात पुण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे. ...
Social Viral: आईची जबाबदारी आणि शिक्षिकेची कर्तव्ये एकाचवेळी पार पाडणाऱ्या या शिक्षिकेचा व्हिडिओ (viral video of a teacher) सध्या साेशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे... ...
ग्रामविकास मंत्रालयाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी स्वतंत्र एजन्सी स्थापन केली आहे. त्यांनी एक स्वतंत्र ॲप तयार केले आहे. ऑनलाईन स्वरूपाच्या बदल्यांसाठी त्याचा वापर होणार आहे. यामध्ये बदलीस पात्र शिक्षकाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे. एका शिक्षकाला ...
गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ४६४ शाळा आहेत. खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित व विनाअनुदानित मिळून जवळपास ४०० शाळा आहेत, याशिवाय आदिवासी विकास विभागांतर्गत अनुदानित व विनाअनुदानित मिळून १०० आश्रमशाळा आहेत. इंग्रजी माध्यमांच्या काॅन्व्हें ...