लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार  - Marathi News | Bihar News: Even as the new cabinet is not sworn in, teacher candidates take to the streets in Patna; Police lathicharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 

Patna Lathi Charge: बिहार शिक्षक भरती जाहिरातीच्या मागणीसाठी पाटण्यात मोठा गदारोळ. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केली लाठ्यांची बरसात. ...

SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | SSC Exam Result 202610th class results announced, 'percent' drop compared to last year! 92 percent students pass from the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Maharashtra Board SSC 10th Exam Result 2026 Out:राज्यातून नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५५,०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४२,४७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी १४,२०,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत ...

SSC Exam Result 2026: आज दहावीचा निकाल! दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार, निकाल कुठे पाहाल? - Marathi News | SSC Exam Result 2026 Class 10th results today! Will be announced online at 1 pm, where will you see the results? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आज दहावीचा निकाल! दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार, निकाल कुठे पाहाल?

SSC Exam Result 2026 राज्यातील एकूण २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, संपूर्ण राज्यातील पाच हजार १११ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली ...

पुणे महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; एकूण १३ शाळांची नावे समोर - Marathi News | Pune Municipal Corporation announces list of unauthorized schools; A total of 13 schools included | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; एकूण १३ शाळांची नावे समोर

महापालिकेच्या प्रशासनाने या पार्श्वभूमीवर, पालकांनी आपल्या पाल्यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात अशा शाळांमध्ये प्रवेश देऊ नये, असे आवाहन केले आहे ...

दुसरी-तिसरी-चौथी झाली, आता सहावी इयत्तेचा नवीन अभ्यासक्रम आराखडा मंजूर; कधीपासून होणार लागू? - Marathi News | minister dada bhuse told now the new curriculum plan for sixth std has been approved know when will it be implemented | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :दुसरी-तिसरी-चौथी झाली, आता सहावी इयत्तेचा नवीन अभ्यासक्रम आराखडा मंजूर; कधीपासून होणार लागू?

Maharashtra 6th Std Portion Change Updates News: महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी देण्यात आली. ...

CBSE शिक्षकांना जनगणनेस बोलावणाऱ्या आदेशांना स्थगिती; नागपूर खंडपीठाने बजावली नोटीस - Marathi News | mumbai high court nagpur bench interim stay order to cbse teachers calling for census orders and issues notice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CBSE शिक्षकांना जनगणनेस बोलावणाऱ्या आदेशांना स्थगिती; नागपूर खंडपीठाने बजावली नोटीस

केंद्र सरकार, जनगणना संचालकांना नोटीसही बजावली ...

Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस  - Marathi News | Travel Tips: Love to travel but can't afford it? 'Such' world-traveling passion | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 

Travel Tips: ट्रॅव्हेल ब्लॉग बघताना आपल्यालाही वाटतं नोकरी सोडून भ्रमंतीला निघावं, पण पैशांचं काय? त्याचा जुगाड सांगणारा लेख नक्की वाचा.  ...

अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर - Marathi News | Curriculum training, census, voter list verification; Primary teachers in the state have a mountain of work to do | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर

राज्यात मे महिन्यात इयत्ता दुसरी ते चौथीच्या शिक्षकांचे नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना आणि मतदारयादी पडताळणीची कामे एकाच वेळी आल्याने राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर तिहेरी जबाबदारीचा ताण वाढला असून नियोजनाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. ...