लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

परभणी : शाळा बंद ठेवून शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू - Marathi News | Parbhani: Fasting of teachers' chains with school closed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शाळा बंद ठेवून शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू

विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या मागणीसाठी मंगळवारपासून विनाअनुदानीत शाळा बेमुदत बंद ठेवण्याचे आवाहन करीत स्वाभिमानी शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे़ ...

शिक्षण व शिक्षकांच्या प्रश्नांचे निवेदन - Marathi News | Statement of education and teacher questions | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षण व शिक्षकांच्या प्रश्नांचे निवेदन

शिक्षण व शिक्षकांच्या आश्वासित आणि मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनतर्फे शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांना निवेदन देण्यात आले. ...

प्रतिकात्मक गोंधळ-जागरातून सरकारचा निषेध - Marathi News | Symbolical confusion-protesting the government from space | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रतिकात्मक गोंधळ-जागरातून सरकारचा निषेध

प्रतिकात्मक गोंधळ-जागर आंदोलनाच्या माध्यमातून विनाअनुदानित शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारचा बुधवारी निषेध केला. राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या १८ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. ...

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन अंशदानात वाढ! - Marathi News | Increase in retirement pay contribution of teachers, non-teaching staff! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन अंशदानात वाढ!

शासनाने अंशदान निवृत्ती वेतन व राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेंतर्गत शासनाने अंशदानात वाढ केली आहे. ...

परभणी : शिक्षकांना विनंती बदली रद्द करताना येणार अडचणी - Marathi News | Parbhani: Problems encountered in canceling request transfer to teachers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शिक्षकांना विनंती बदली रद्द करताना येणार अडचणी

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा विनंती बदली प्रक्रियेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने बदल केला असून, आता अचानकपणे शिक्षकांना सदरील बदली रद्द करता येणार नाही. असे केल्यास त्यांना रुजूही करून घेतले जाणार नाही़ ...

विद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Police arrested upon a teacher who sends obscene messages to student | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

घरी शिकवणी घेण्याकरिता येत असलेल्या शिक्षकाने विद्यार्थीनीस अश्लिल मेसेज पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे.   ...

शिक्षकांची शिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड - Marathi News | Vandalism at teacher's office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकांची शिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड

वेतनाच्या मागणीला घेऊन आंदोलन करीत असलेल्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाला मंगळवारी (दि.२०) हिंसक वळण आले. आंदोलनातील शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली. ...

सिन्नरच्या नऊ प्रेरकांकडून देवळ्यात मुल्यवर्धनाचे धडे - Marathi News | Significant lessons in the temple from nine of Sinnar's motivators | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरच्या नऊ प्रेरकांकडून देवळ्यात मुल्यवर्धनाचे धडे

सिन्नर : येथील सिन्नर गटातील जिल्हास्तरावरून विशेष निवड झालेल्या नऊ शिक्षकांनी नुकतेच देवळा तालुक्यातील ३५० शिक्षकांना मूल्यवर्धनसंदर्भात तीन दिवसीय प्रशिक्षण दिले. ...