सिन्नर : येथील सिन्नर गटातील जिल्हास्तरावरून विशेष निवड झालेल्या नऊ शिक्षकांनी नुकतेच देवळा तालुक्यातील ३५० शिक्षकांना मूल्यवर्धनसंदर्भात तीन दिवसीय प्रशिक्षण दिले. ...
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत लक्ष्मीपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक नेहमी गैरहजर राहत असल्याने शाळा गुणवत्तेवर परिणाम होत आहे, असा आरोप करीत येथील कार्यरत शिक्षकांची इतर शाळेत बदली करून या शाळेत नवे कर्तव्यदक्ष शिक्षक देण्यात यावे, अशी ...
भिक मागून तर कधी झाडावर आपल्या मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी धडपडत असलेल्या शिक्षकांनी सोमवारी (दि.१९) अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाचा ११ व ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या माध्यमातून शिक्षकांचे आमरण उपोषण सोमवारी सुरू झाले. कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलनकर्ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ठिय्या मारला आहे. ...