कुणाला डॉक्टर व्हायचंय, तर कुणाला इंजिनिअर. पण, अभ्यासासाठी पुस्तके नाही. गरजू विद्यार्थ्यांची ही गरज शिक्षकांनी पूर्ण केली. देणगी उभी करून विद्यार्थ्यांसाठी जेईई, स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या विषयांचे पुस्तकालयच सुरू केले. ...
विना अनुदानित शाळेच्या दोन शिक्षकांनी त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास स्थानिक जि.प.च्या आवारातील झाडावर चढून आंदोलन केले. यामुळे जि.प.प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. ...
आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आजवर वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केली गेली. गोंदिया जिल्ह्यातील दोन शिक्षकांनी त्यात झाडावर चढून बसण्याचे आंदोलन आज समाविष्ट केले आहे. ...
शहरातील आनंदवली परिसरातील काळेनगर येथील मनपा शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा खुलासा शिक्षणाधिकाऱ्यांनी अमान्य केला असून, यासंदर्भात शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. ...
वाघमारे यांनी रजिस्टरमध्ये खाडाखोड करून दाखला देण्यास नकार दिल्याने त्याने ९ आॅगस्टरोजी रात्री शाळेचा दरवाजा मोडून व कपाट तोडून रजिस्टर चोरून नेऊन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...