Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 11:06 IST2026-05-13T11:04:23+5:302026-05-13T11:06:54+5:30

Sonia Gandhi Hospitalized: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना गुरुग्राम येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sonia Gandhi: Congress leader Sonia Gandhi's health deteriorates, admitted to Medanta Hospital in Gurugram | Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका किरकोळ शस्त्रक्रियेसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून ही शस्त्रक्रिया नेमकी कशासाठी करण्यात येणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Web Title : सोनिया गांधी स्वास्थ्य संबंधी चिंताओं के बाद गुरुग्राम में अस्पताल में भर्ती

Web Summary : कांग्रेस नेता सोनिया गांधी को स्वास्थ्य संबंधी समस्याओं के बाद गुरुग्राम के एक अस्पताल में भर्ती कराया गया। वह वर्तमान में चिकित्सा देखरेख में हैं। उनके अस्पताल में भर्ती होने की खबर से पार्टी कार्यकर्ताओं में चिंता है। कांग्रेस पार्टी की ओर से जल्द ही आधिकारिक बयान आने की उम्मीद है।

Web Title : Sonia Gandhi Hospitalized in Gurugram After Health Concerns

Web Summary : Congress leader Sonia Gandhi was admitted to a Gurugram hospital after experiencing health issues. She is currently under medical observation. News of her hospitalization has caused concern among party workers. An official statement from the Congress party is expected soon.