हस्तकला प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. यात १० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात राहूल गायकवाड यांनी प्रथम, मोहिनी गायकवाड द्वितीय तर प्रांजल वझाडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रूपये पुरस्कार देऊन विजेत्यांना ...
वाळू साठा जिल्हाधिकारी कार्यालयात साठवण्यात आला होता. त्याचा लिलाव करण्यात आला. मात्र, या प्रक्रियेमध्ये तहसीलदार सचिन खाडे यांनी स्वाक्षरीच केली नसल्याचे समोर आले आहे. ...
कणकवली तालुक्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़. कणकवली पोलिसांनी गस्तीदरम्यान तपासणी करीत असताना दोन वाहनांना पकडले होते़. ...
गत काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रातील प्रश्न अधिक गंभीर बनत चालले आहे. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाचे खासगीकरण होऊन तेथे पैशांचा बाजार मांडला जातोय. जेएनयू सारख्या प्रगत व दर्जेदार विद्यापीठामध्ये भरमसाठ शुल्कवाढ केली जातेय. तेथे विरोध करणाऱ्या विद्य ...
भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण अमरावतीतून भातकुलीत करावे यासाठी आमदार रवि राणा यांनी अनेक वर्षांपासून तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षर ...