लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार

Tahasildar, Latest Marathi News

बसमध्ये मोफत प्रवासासाठी वय वाढविले; आता ‘लाडकी बहीण’साठी कमी करण्यास गर्दी - Marathi News | Increased age for free tickets in buses; Now the crowd on the bridge to reduce for 'Ladaki Baheen' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बसमध्ये मोफत प्रवासासाठी वय वाढविले; आता ‘लाडकी बहीण’साठी कमी करण्यास गर्दी

आता एसटीचा मोफत प्रवास नको, ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वय कमी करण्यावर भर ...

माझी लाडकी बहीण योजनेचे ॲप कागदावर, महिलांची गर्दी सेतूवर - Marathi News | Mazi Ladaki Bahin Yojana app on paper, women crowd on the Setu center | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझी लाडकी बहीण योजनेचे ॲप कागदावर, महिलांची गर्दी सेतूवर

३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरला तरी जुलैचाही लाभ लाभार्थ्यांना मिळेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. ...

तलाठी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात 'लाडकी बहीण'च्या कागदपत्रांसाठी गर्दीच गर्दी - Marathi News | At Talathi office, Setu Suvidha Kendra, there is a rush for the documents of 'Ladki Baheen' | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तलाठी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात 'लाडकी बहीण'च्या कागदपत्रांसाठी गर्दीच गर्दी

'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभासाठी धावपळ ...

सातबारा उताऱ्यावर चुकीचे नाव लागले असेल तर नावात बदल करता येऊ शकतो का? - Marathi News | If there is a wrong name on the satbara land record, can the name be changed? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबारा उताऱ्यावर चुकीचे नाव लागले असेल तर नावात बदल करता येऊ शकतो का?

सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा आरसा. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज बसल्या जागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा नियम १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. ...

Ration Card कागदी रेशनकार्ड होणार आता इतिहासजमा; मिळणार आता ई-शिधापत्रिका - Marathi News | Paper ration card will become closed now; E-ration card will be available now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ration Card कागदी रेशनकार्ड होणार आता इतिहासजमा; मिळणार आता ई-शिधापत्रिका

पूर्वीपासून सुरू असलेल्या कागदी शिधापत्रिका आता इतिहासजमा होणार आहेत. त्याऐवजी शासन आता ई-शिधापत्रिका देणार आहे. तसा शासन निर्णय झाल्याने आता यापुढे कागदी शिधापत्रिके ऐवजी ई-शिधापत्रिका मिळणार आहेत. ...

अकृषी कराच्या वसुलीसाठीची कारवाई बेकायदेशीर; तहसीलदारांना लातूर मनपाच्या उपायुक्तांचे पत्र - Marathi News | Action for recovery of non-agricultural tax illegal; Letter from Deputy Commissioner of Latur Municipality to Tehsildars | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अकृषी कराच्या वसुलीसाठीची कारवाई बेकायदेशीर; तहसीलदारांना लातूर मनपाच्या उपायुक्तांचे पत्र

गांधी चौक व्यापारी संकुलातील महापालिकेच्या मालकीच्या १७ ते १८ दुकानांना तहसीलच्या पथकाने टाळे ठोकले होते. ...

अलिबाग प्रांत, तहसील कार्यालयातर्फे विविध दाखले वाटप कार्यक्रम संपन्न - Marathi News | alibaug province tahsill office conducted various certificate distribution program | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग प्रांत, तहसील कार्यालयातर्फे विविध दाखले वाटप कार्यक्रम संपन्न

पुरवठा विभागातर्फे ९४ लाभार्थ्यांना साडी वाटप. ...

भारीच! प्रमाणपत्रांसाठी वेळ, पैसा वाचला; एक लाख डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप - Marathi News | Save time, money for certifications; Distribution of one lakh digital certificates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भारीच! प्रमाणपत्रांसाठी वेळ, पैसा वाचला; एक लाख डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप

अर्ज केल्यानंतर सर्व कागदपत्रे योग्य असतील तर जात प्रमाणपत्र २१ दिवसांत मिळते. ...