मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणा घर जावुनही त्याचा मोबदला दिलेल्या मुदतीत न दिल्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये सदरच्या कार्यालयातील प्रांताधिकारी यांच्या खुर्ची सहित इतर सर्व ...
नुकसानीचे महसूल विभागातंर्गत पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतातील धानाचे पुंजण्याचे नुकसान झाले. त्याचे सुध्दा पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, धान खरेदी केंद्रावरील धानाची त्वरीत उचल करण्यात यावी. बागायती पिके व भाजीपाला उत्पादका ...
देवळा तालुक्यातील अधिकारी वर्गाने ग्राहक दिनाकडे पाठ फिरविल्यामुळे ग्राहक चळवळीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची तक्रार देवळा तालुका ग्राहक पंचायतीच्या सदस्यांनी केल्यानंतर तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त होणारी बै ...
पाटोदा : शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी विविध दाखल्यांची गरज भासते मात्र ऐनवेळी दाखले काढण्यासाठी विद्यार्थी तसेच पालकांची मोठी धावपळ होत असते .वेळेत दाखले मिळाले नाही तर शैक्षणिक नुकसानही होत असल्याने शाळेतच विद्यार्थ्यांंना ...