भातकुली तहसील कार्यालय हे सध्या अमरावतीत आहे. ते भातकुलीत स्थानांतरणासाठी आमदार रवी राणा यांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली व प्रधान सचिवांन ...
यंदाच्या खरीप हंगामातील जून महिन्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला. त्यामुळे पेरणीस उशीर झाली. प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात पेरणीस सुरुवात झाली. तालुक्यात जुलै ते आक्टोबरमध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी पाव ...
गेल्या पाच वर्षांपासून विनावापर धूळखात पडलेल्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या निवासस्थानाच्या इमारतीचा अखेर सोमवारी गृहप्रवेश झाला. दोडामार्गचे चाळीसावे तहसीलदार म्हणून महिनाभरापूर्वीच पदभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार मोरेश्वर हाडगे यांनी निवासस्थानाच्या ...
थकीत रक्कमेवरील पंधरा टक्के प्रमाणे होणारे व्याज अंदाजे सात कोटी रुपये देणे बाकी आहे.या कारखान्याला एफ.आर.पी थकीत ठेवल्याने पुढील हंगामाचा गाळप परवाना देवु नये अशी साखर आयुक्ताकडे मागणी केली आहे.व जप्ती आदेशाची तहसिलदार यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी ...
यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनीच्या वतीने घरकूलकरिता मोर्चा काढला होता. राज्य शासनाने त्याची दखल घेत घरकुलसंबंधित मागणी मान्य केली. परंतु घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक जाचक व त्रासदायक अटींची पूर्तता करावी लागत आहे. अनेकजण जाचक अटींची ...