लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup, SA vs BAN : १४ वर्षांनंतर वर्ल्ड कप स्पर्धेत विचित्र पद्धतीनं बाद झाला फलंदाज; द. आफ्रिकेचा गोलंदाज अनोख्या हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर, Video  - Marathi News | T20 World Cup, SA vs BAN : Anrich Nortje is only the second bowler to dismiss a batter HIT WICKET in the T20 World Cup history, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये १४ वर्षांनंतर प्रथमच असा विचित्र पद्धतीनं बाद झाला फलंदाज, Video

T20 World Cup, SOUTH AFRICA V BANGLADESH : आफ्रिकेनं या विजयासह ४ सामन्यांत ३ विजय मिळवून सहा गुणांसह ग्रुप १ मधील दुसऱ्या क्रमांकावरील पकड मजबूत केली. ऑस्ट्रेलियाच्या ३ सामन्यांत ४ गुण आहेत. ...

T20 World Cup : रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय कोणाचा होता?; अखेर समोर आलं सत्य, बसेल धक्का - Marathi News | T20 World Cup: Finally REVEALED, who took the decision to demote Rohit Sharma as opener against New Zealand  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर कोणी खेळवलं?, कोणी ठेवला तो प्रस्ताव?; समोर आलं सत्य

T20 World Cup, India vs New Zealand : नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचे मनोधैर्य खचले होते. त्यात इशान किशन व लोकेश राहुल हा प्रयोग केला गेला. रोहित तिसऱ्या व कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आला ...

T20 World Cup, SA vs BAN : दक्षिण आफ्रिकेचं Semi Finalच्या दिशेनं दमदार पाऊल, बांगलादेशला नमवून वाढवल्या ऑस्ट्रेलियाच्या अडचणी  - Marathi News | T20 World Cup, SA vs BAN : South Africa (86/4) beat Bangladesh (84 all out) by six wickets in Group 1 match at Abu Dhabi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup, SA vs BAN : दक्षिण आफ्रिकेचं Semi Finalच्या दिशेनं दमदार पाऊल, बांगलादेशला नमवून वाढवल्या ऑस्ट्रेलियाच्या अडचणी 

T20 World Cup, SOUTH AFRICA V BANGLADESH : ग्रुप १ मधून इंग्लंडनं सलग चार विजयाची नोंद करून उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला आहे आणि आता दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात चढाओढ रंगणार आहे. ...

"Dear Virat...", विराट कोहलीच्या चिमुरडीला अत्याचाराची धमकी; राहुल गांधी भारतीय कर्णधाराला म्हणाले... - Marathi News | "Dear Virat... Forgive them, Protect the team ": Rahul Gandhi On Rape Threats To Kohli's Daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"Dear Virat...", विराट कोहलीच्या चिमुरडीला अत्याचाराची धमकी; राहुल गांधी भारतीय कर्णधाराला म्हणाले...

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघावर सध्या सडकून टीका होत आहे. ही टीका करताना काही विकृत चाहत्यांनी पातळी सोडून बोलायला सुरुवात केली आहे ...

T20 World Cup : राहुल चहरला बाकावर बसवून अंडी विकायला लावणार आहात का?; भारतीय संघनिवडीवर माजी फिरकीपटूचा सवाल - Marathi News | T20 World Cup 2021: Are You Going To Make Rahul Chahar Sell Eggs From The Bench?: Danish Kaneria Slams Indian Team Management | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या अन्य संघांकडे पाहून तरी शिका; माजी खेळाडूनं टोचले कान

T20 World Cup 2021: पाकिस्तानकडून १० विकेट्सनं मात खाणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ७ बाद ११० धावाच करता आल्या आणि रवींद्र जडेजा (  नाबाद २६) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ...

Team India : भारतीय संघात दोन गट, एक विराटच्या बाजूने अन् दुसरा...; माजी खेळाडूच्या दाव्यानं उडालीय खळबळ! - Marathi News | 'One with Kohli, one against Kohli': Shoaib Akhtar says there may be 'two camps' within Indian cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''भारतीय संघात दोन गट, एक विराटच्या बाजूने अन् दुसरा विरोधात; त्यामुळेच होतोय कामगिरीवर परिणाम''

T20 World Cup, Team India : भारतीय संघांची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी ही खरंच चिंता व्यक्त करणारी आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघातील ड्रेसिंग रुमचं वातावरण बिघडलेल्या चर्चा रंगल्या होत्याच. ...

T20 World Cup: ...म्हणून टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची दाणादाण; २००९, २०१०, २०१२ मध्ये दडलंय कनेक्शन - Marathi News | ipl before t20i world cup perfect recipe for team india disaster | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची दाणादाण; २००९, २०१०, २०१२ मध्ये दडलंय कनेक्शन

T20 World Cup: पाकिस्तान, न्यूझीलंडविरुद्धच्या दारुण पराभवांमुळे टीम इंडियाचं आव्हान जवळपास संपुष्टात ...

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये पंचानं केली मोठी गडबड; ६ दिवसांसाठी स्पर्धेतून बाहेर काढलं! - Marathi News | T20 World Cup 2021 English umpire Michael Gough banned for 6 days for alleged bubble breach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये पंचानं केली मोठी गडबड; ६ दिवसांसाठी स्पर्धेतून बाहेर काढलं!

ICC T20 World Cup 2021: यूएईमध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. स्पर्धेतील एका पंचावर सहा दिवस स्पर्धेबाहेर राहण्याची नामुष्की ओढावली आहे. ...