T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
T20 World Cup, Updated Point Table: इंग्लंडचा खेळ हा सर्व आघाड्यांवर उत्तम झालेला पाहायला मिळत होतं. आयपीएल २०२१मधील इयॉन मॉर्गनच्या फॉर्मवरून इंग्लंडला खिजगणतीत न मोजणारी मंडळी आता इंग्लंडला जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणू लागली आहेत. ...
एका व्यक्तीने केलेले हे ट्वीट सध्या व्हायरल झाले आहे. पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतरही मोहम्मद शमीवर अनेकांनी अत्यंत हीन दर्जाची टीका केली होती. यावेळी तर विराटच्या कुटुंबीयांवर टीका करताना लोकांनी नीचपणाचा कळसच गाठला आहे. ...
डावाच्या सुरुवातीला आत येणाऱ्या चेंडूवर खेळताना रोहित अडखळताना दिसला. पाकविरुद्धही तो असाच अडखळला. इशान किशनला सलामीला पाठविण्याचा भारतीय संघाचा प्रयोगही फसला. ...