लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीरिया

सीरिया

Syria, Latest Marathi News

वर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे' - Marathi News | World Photography Day - Photographs that are heartening | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'

गुप्तचर यंत्रणेची डॅशिंग कामगिरी, 'मोसाद'ने 50 वर्षांपूर्वीचे घड्याळ शोधले - Marathi News | Dashing performance of the detective system, 'Mosad' discovered 50 years ago clock | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुप्तचर यंत्रणेची डॅशिंग कामगिरी, 'मोसाद'ने 50 वर्षांपूर्वीचे घड्याळ शोधले

इस्रायलची गुप्तचर यंत्रणा असलेल्या मोसादने आपला गुप्तहेर एली कोहेनच्या मृत्युचा पुरावा शोधून काढला आहे. सीरियामध्ये 50 वर्षांपूर्वी कोहेनला पकडून फाशी देण्यात आली होती. ...

सीरियात इस्राईल व इराण आमनेसामने, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रांचा मारा - Marathi News | Iran Fires Rockets Into Golan Heights From Syria, Israelis Say | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियात इस्राईल व इराण आमनेसामने, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रांचा मारा

सीरियामध्ये इस्राईल आणि इराण आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...

होत्याचं नव्हतं... सीरिया गजबजलेलं अन् उद्ध्वस्त झालेलं! - Marathi News | Before and After Pics Reveal What War Has Done to Syria | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होत्याचं नव्हतं... सीरिया गजबजलेलं अन् उद्ध्वस्त झालेलं!

हल्ल्यात सीरियातील रासायनिक शस्त्रांचा बहुतांश साठा नष्ट? - Marathi News |  Syria's attack on Syria's chemical weapons destroyed? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हल्ल्यात सीरियातील रासायनिक शस्त्रांचा बहुतांश साठा नष्ट?

ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेच्या संयुक्त आघाडीने शनिवारी पहाटे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सीरिया सरकारचा रासायनिक शस्त्रांचा बहुतांश साठा नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन व्येव्स ले द्रियान यांनी ...

सीरियावर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सचे हवाई हल्ले - Marathi News | US, UK, French air strikes on Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियावर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सचे हवाई हल्ले

सीरियाचा हुकूमशहा बशर अल-असद याने काही आठवड्यांपूर्वी आपल्याच देशातील विरोधकांवर रासायनिक हल्ला केल्यानंतर अमेरिका, फ्रान्स व ब्रिटन या देशांनी एकत्र येऊ न शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सीरियातील ३0 ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ला केला. ...

अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने सीरियावर डागली 100हून अधिक क्षेपणास्त्रं, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले 'मोहीम फत्ते' - Marathi News | large part of syrias chemical arsenal destroyed in air strikes France | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने सीरियावर डागली 100हून अधिक क्षेपणास्त्रं, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले 'मोहीम फत्ते'

आपल्या नागरिकांवर केलेल्या कथित रासानिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियावर 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यानंतर 'कामगिरी फत्ते झाली', अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ...

सीरियावर अमेरिकेने कशाप्रकारे केला हल्ला? - Marathi News | These are the weapons the America, UK and France used to target Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियावर अमेरिकेने कशाप्रकारे केला हल्ला?

आता अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियातील सरकार विरोधात मोठी सैन्य कारवाई सुरु केली आहे. या हल्ल्यात तिन्ही देशांना काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला. ...