लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

रामदास आठवलेंनी घेतली सुशांतच्या वडिलांची भेट, रियाबद्दल व्यक्त केला संशय - Marathi News | Union Minister Ramdas Athavale discussed with Sushantsingh's father at his house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामदास आठवलेंनी घेतली सुशांतच्या वडिलांची भेट, रियाबद्दल व्यक्त केला संशय

दिवंगत अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या कुटुंबियांची फरिदाबाद हरियाणा येथे सांत्वनपर  भेट घेतली. सुशांतसिंह यांचे वडील के. के. सिंह आणि त्यांची बहीण राणी सिंह यांचे सांत्वन केले, असे रामदास आठवले यांनी या भेटीनंतर सांगितले आहे ...

सुशांतच्या केसमध्ये 'ते' 20 लोक एनसीबीच्या रडारवर, Bigg Bossचा स्पर्धक एजाज खानच्या नावाचाही समावेश - Marathi News | Sushant singh rajput death case narcotics control bureau to quiz 20 people on supply of drug | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या केसमध्ये 'ते' 20 लोक एनसीबीच्या रडारवर, Bigg Bossचा स्पर्धक एजाज खानच्या नावाचाही समावेश

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला दरदिवशी नवं वळणं लागतंय. ...

रियाला मुलाखतीवरून शेखर सुमन यांचा टोला, म्हणाले- माझ्याही स्वप्नात आला सुशांत आणि ... - Marathi News | Shekhar Suman after watching the interview mocked Rhea Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियाला मुलाखतीवरून शेखर सुमन यांचा टोला, म्हणाले- माझ्याही स्वप्नात आला सुशांत आणि ...

रियाने तिच्या मुलाखतीच्या सुरूवातीलाच सांगितलं की, सुशांत तिच्या स्वप्नात आला होता आणि त्यानेच तिला मौन सौडून यावर बोलायला सांगितलं. ...

सुशांतचे वडिलांशी चांगले संबंध नव्हते, मला भेटण्यापूर्वी पाच वर्षे त्यांना तो भेटलाच नाही, रियाचा दावा - Marathi News | Sushant Singh Rajput Hadn’t Met His Father For 5 Years When We Met, Didn’t Have A Good Relationship’: Rhea Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतचे वडिलांशी चांगले संबंध नव्हते, मला भेटण्यापूर्वी पाच वर्षे त्यांना तो भेटलाच नाही, रियाचा दावा

सुशांतने कुटुंबियां विषयी फारशी माहिती रियाला दिली नव्हती. त्याआधी जानेवारीत तो चंदिगडला आपल्या बहिणीला भेटायला गेला होता, पण दोन दिवसांत तेथून परत आला होता. ...

'माझ्या ड्रिंकमध्ये तो काहीतरी मिसळवून द्यायचा', कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा - Marathi News | ‘He used to mix something in my drink’, is the shocking revelation of Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या ड्रिंकमध्ये तो काहीतरी मिसळवून द्यायचा', कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा

मी लहान असताना माझ्या मेंटॉरने मला खूप त्रास दिला आहे. मेंटॉर माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळायचा आणि ते ड्रिंक मला प्यायला द्यायचा, असा धक्कादायक खुलासा कंगनाने केला आहे. ...

सुशांतच्या बाळाची आई होण्याबाबत पहिल्यांदाच रियाने केला खुलासा, एकमेकांना दिलं होतं वचन! - Marathi News | Rhea Chakraborty says she wanted a child with Sushant Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या बाळाची आई होण्याबाबत पहिल्यांदाच रियाने केला खुलासा, एकमेकांना दिलं होतं वचन!

Rhea Chakraborty ने या मुलाखतीतून स्वत:ला पूर्णपणे निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. इतकेच नाही तर रियाने सुशांतच्या परिवारावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. ...

खळबळजनक! रियाच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल छोटा शकीलचा खुलासा, म्हणाला- 'बॉलिवूडमध्ये आमचा पैसा'   - Marathi News | Chhota Shakeel's revelation about Riya's underworld connection, said- 'Our money in Bollywood', | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खळबळजनक! रियाच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल छोटा शकीलचा खुलासा, म्हणाला- 'बॉलिवूडमध्ये आमचा पैसा'  

सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआय टीमला रिया चक्रवर्तीच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत काही पुरावे हाती लागले असल्याचे बोलले जात आहे. ...

Sushant Singh Rajput Case: सुशांत प्रकरणाशी भाजपाचा संबंध काय?; काँग्रेसकडून फडणवीसांचा 'त्या' व्यक्तीसोबतचा फोटो शेअर - Marathi News | Sushant Singh Rajput Case congress leader sachin tweets devendra fadnavis photo with sandeep singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: सुशांत प्रकरणाशी भाजपाचा संबंध काय?; काँग्रेसकडून फडणवीसांचा 'त्या' व्यक्तीसोबतचा फोटो शेअर

Sushant Singh Rajput Case: संदीप सिंहचा भाजपाशी असलेला संबंधाचा तपास करण्याची मागणी ...