लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

"आमचं ३ वेळा लग्न झालेलं आहे", अंकिता लोखंडेसोबतच्या नात्याबाबत सुशांतने केलेला मोठा खुलासा - Marathi News | when sushant singh rajput revealed he had married ankita lokhande 3 times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमचं ३ वेळा लग्न झालेलं आहे", अंकिता लोखंडेसोबतच्या नात्याबाबत सुशांतने केलेला मोठा खुलासा

पवित्र रिश्ता मालिकेत सुशांतसोबत अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होता. मालिकेतील मानव-अर्चनाची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. खऱ्या आयुष्यातही अंकिता आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ...

वयाच्या ७९व्या वर्षी घरात एकट्या राहतात उषा नाडकर्णी, रडून सांगितलं दुःख, म्हणाल्या- "कधी पडले तर..." - Marathi News | Usha Nadkarni, who lives alone at home at the age of 79, cried and expressed her grief, saying - "If I ever fall..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ७९व्या वर्षी घरात एकट्या राहतात उषा नाडकर्णी, रडून सांगितलं दुःख, म्हणाल्या- "कधी पडले तर..."

Ankita Lokhande And Usha Nadkarni : अंकिता लोखंडेने तिच्या मुंबईतील घरी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये तिने मालिकेत सविता देशमुखची भूमिका साकारणाऱ्या उषा नाडकर्णी यांना आमंत्रित केले होते. ...

उषा नाडकर्णी पोहोचल्या अंकिता लोखंडेच्या घरी! अभिनेत्री पती विकीला म्हणाली, "माझ्या पहिल्या सासूबाई..." - Marathi News | Usha Nadkarni At Ankita Lokhande Mumbai Residence Celebrated The 16th Anniversary Of Pavitra Rishta Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उषा नाडकर्णी पोहोचल्या अंकिताच्या घरी! कारण होतं खूपच खास, जुन्या आठवणींना दिला उजाळा!

नुकतंच उषा नाडकर्णी अंकिता लोखंडेच्या घरी पोहोचल्या होत्या. याचा खास व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

"माणसाच्या राक्षशी प्रवृत्तीचा...", सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना उषा नाडकर्णी झाल्या भावुक - Marathi News | ''The demonic nature of man...'', Usha Nadkarni gets emotional while talking about Sushant Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माणसाच्या राक्षशी प्रवृत्तीचा...", सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना उषा नाडकर्णी झाल्या भावुक

अभिनेत्री उषा नाडकर्णी (usha nadkarni) नेहमीच त्यांच्या रोखठोक वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. ...

'सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर त्याला मारलंय"; उषा नाडकर्णींचं मोठं विधान, म्हणाल्या- - Marathi News | Sushant Singh Rajput did not commit suicide, he was murdered Usha Nadkarni clearly said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर त्याला मारलंय"; उषा नाडकर्णींचं मोठं विधान, म्हणाल्या-

उषा नाडकर्णींनी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येबद्दल मोठा खुलासा केला आहे. याशिवाय त्याला मारलंय, असा गंभीर आरोपही केला आहे. काय म्हणाल्या? ...

"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव - Marathi News | Usha Nadkarni shocking experience while boys see him changing clothes at goa konkan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव

अभिनेत्री उषा नाडकर्णींनी पुरुष नाटकादरम्यानचा भयानक अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. अभिनेत्री म्हणून उषा नाडकर्णींना या अनुभवाने घाबरवून सोडलं होतं ...

दिवंगत अभिनेता सुंशात सिंह राजपूतच्या अभिनेत्रीचं मोठं विधान, म्हणाली "आपल्या देशात..." - Marathi News | Late Actor Sushant Singh Rajput's Dil Bechara Actress Sanjana Sanghi And Undp Youth Advocate Speaks On Education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवंगत अभिनेता सुंशात सिंह राजपूतच्या अभिनेत्रीचं मोठं विधान, म्हणाली "आपल्या देशात..."

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या 'दिल बेचारा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली संजना सांघी चर्चेत आली आहे. ...

सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांना न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस, कारण... - Marathi News | The High Court on Tuesday issued a show cause notice to lawyer Nilesh Ojha in Disha Salian case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांना न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस, कारण...

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांची बाजू मांडणारे ॲड. नीलेश ओझा यांनी दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. ...