लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

हिजाब बंदीचे प्रकरण संवेदनशील बनवू नका- सर्वाेच्च न्यायालय - Marathi News | Don't Sensationalise Supreme Court Refuses Early Hearing On Hijab Ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिजाब बंदीचे प्रकरण संवेदनशील बनवू नका- सर्वाेच्च न्यायालय

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी याेग्य असल्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविराेधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली हाेती. त्यावेळी हाेळीनंतर यावर विचार करू, असे न्यायालयाने म्हटले हाेते. ...

कोरोना मृत्यूच्या खोट्या दाव्यांची चौकशी होणार; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राला परवानगी - Marathi News | Covid Deaths: Supreme Court Allows Centre To Conduct Inquiry Into Fake Claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना मृत्यूच्या खोट्या दाव्यांची चौकशी होणार; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राला परवानगी

४ राज्यांतील ५% दाव्यांची होऊ शकते शहानिशा ...

Parambir Singh Case: सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, परमबीर सिंह यांच्यावरील सर्व प्रकरणे CBIकडे वर्ग - Marathi News | Parambir Singh Case| Supreme Court orders that 5 criminal cases lodged by Maharashtra Police against ex-Mumbai Police Commissioner Parambir Singh be transferred to CBI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, परमबीर सिंह यांच्यावरील सर्व प्रकरणे CBIकडे वर्ग

Parambir Singh Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेले सर्व खटले सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ...

Corona Death Compensation: कोरोना मृत्यूचे खोटे दावे करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, आता केंद्र सरकार करणार कारवाई - Marathi News | Corona Death Compensation: Supreme Court's decision, now govt will take action on those who make false claims of corona death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना मृत्यूचे खोटे दावे करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, आता केंद्र सरकार करणार कारवाई

Corona Death Compensation: कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांच्या नातलगांना नुकसान भरपाई दिली जाते, पण अनेकांनी यासाठी मृत्यूचे खोटे दावे दाखल केल्याची माहिती समोर आली. ...

Hijab Row: “सनसनाटी निर्माण करु नका”; हिजाबप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार - Marathi News | supreme court declined to give urgent date of hearing for the appeals in karnataka hijab row case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सनसनाटी निर्माण करु नका”; हिजाबप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची मागणी करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालायने एकप्रकारे धक्का दिला आहे. ...

Election: निवडणुका घ्यायलाच हव्यात, आम आदमी पक्षाने चढली कोर्टाची 'सर्वोच्च' पायरी - Marathi News | Election: Aam Aadmi Party has taken the highest step of the court against EC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Election: निवडणुका घ्यायलाच हव्यात, आम आदमी पक्षाने चढली कोर्टाची 'सर्वोच्च' पायरी

आम आदमी पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी दुर्गैश कुमार यांनी ही याचिका दाखल केली आहे. ...

कामगार खून प्रकरण: माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा जामीन अर्ज मंजूर - Marathi News | Worker murder case Prabhakar Gharge bail application approved | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कामगार खून प्रकरण: माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा जामीन अर्ज मंजूर

खटाव-माण ॲग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मारहाणीतील मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक झाली होती. ...

माझी पत्नी पुरुष आहे; सर्वोच्च न्यायालयात पतीने केला दावा; ४२० च्या गुन्ह्यासाठी याचिका - Marathi News | The wife is male; Claimed in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझी पत्नी पुरुष आहे; सर्वोच्च न्यायालयात पतीने केला दावा; ४२० च्या गुन्ह्यासाठी याचिका

जुलै २०१६ मध्ये एका जोडप्याचे लग्न झाले. लग्नानंतर पत्नीने पतीला शारीरिक संबंध करू दिले नाहीत. ...