लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

मालमत्ता जप्तीबद्दल ईडीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; सुनावणी सुरू असताना केली कारवाई - Marathi News | supreme court slams ed regarding seizure of property action taken during the hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालमत्ता जप्तीबद्दल ईडीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; सुनावणी सुरू असताना केली कारवाई

एका खटल्याची सुनावणी असतानादेखील, त्या प्रकरणाशी संबंधित लोकांची काही मालमत्ता ईडीने जप्त केली. ...

“सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत”; सरन्यायाधीश रमणा स्पष्टच बोलले! - Marathi News | chief justice of india n v ramana question over central bureau of investigation cbi credibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत”; सरन्यायाधीश रमणा स्पष्टच बोलले!

तपास यंत्रणांना एकाच नियंत्रणाखाली आणण्यासाठी नव्या संस्थेची निर्मिती करणे आवश्यक झाले आहे, असे सरन्यायाधीश रमणा यांनी म्हटले आहे. ...

मालमत्ता जप्तीबद्दल ईडीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे - Marathi News | Tashree of Supreme Court on ED regarding seizure of property | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालमत्ता जप्तीबद्दल ईडीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

सुनावणी सुरू असताना केली कारवाई ...

अनिल देशमुख मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडेच; ठाकरे सरकारला 'सर्वोच्च' धक्का - Marathi News | Anil Deshmukh money laundering case Supreme court rejects thackeray governments plea seeking transfer of anti corruption probe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडेच; ठाकरे सरकारला 'सर्वोच्च' धक्का

सीबीआयकडून सुरू असलेला तपास एसआयटीकडे हस्तांतरित करण्याची मागणी फेटाळली ...

तामिळनाडूत 'या' MBC जातीला मिळालं होतं 10.5% आरक्षण, सर्वोच्च न्यायालयानं केलं रद्द  - Marathi News | Supreme court strikes down 10 .5 percent reservation on Vanniyar community in tamilnadu and says The No basis to treat Vanniyar as separate group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' MBC जातीला मिळालं होतं 10.5% आरक्षण, सर्वोच्च न्यायालयानं केलं रद्द 

वन्नियार या सर्वात मागास समुदायाला (MBC) सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी दिल्या गेलेले 10.5 टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. ...

DSK Bail News: डीएसकेंच्या जामीन अर्जाबाबत प्रत्युत्तर दाखल करा; सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस - Marathi News | File a reply to dsk bail application supreme court issues notice to state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :DSK Bail News: डीएसकेंच्या जामीन अर्जाबाबत प्रत्युत्तर दाखल करा; सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस

डीएसके यांनी अँड. रितेश येवलेकर आणि अँड. आशुतोष श्रीवास्तव यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला केला होता ...

ईडीच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार; प्रताप सरनाईक यांचं स्पष्टीकरण - Marathi News | Will appeal to the court against the action of the ED; Explanation by Shivsena Leader Pratap Saranaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार; प्रताप सरनाईक यांचं स्पष्टीकरण

ईडीच्या या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

परमबीर यांच्यावरील गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवा; राज्य सरकारला सर्वोच्च दणका - Marathi News | Supreme Court hands over Parambir Singh case to CBI for 'impartial probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परमबीर यांच्यावरील गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवा; राज्य सरकारला सर्वोच्च दणका

नागरिकांचा विश्वास मिळविण्यासाठी सखोल तपासाची गरज आहे, असे खडे बोल सुनावत सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांच्याविरोधातील सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचा आदेश गुरुवारी दिला.  ...