लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
पुण्याच्या तापमानाचा सलग सहा दिवस चढला पारा   - Marathi News | Last six days Tempreture increased in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या तापमानाचा सलग सहा दिवस चढला पारा  

राज्यात सर्वत्र तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाढ होत असून रविवारी पुण्याचे कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसला जाऊन पोहचले़ पुढील दोन दिवस ही वाढ अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे़.  ...

नाशिककरांना ‘चटका’ : तापमानात सातत्याने वाढ; पारा पोहचला ४२.८ अंशावर - Marathi News | 'Chatta' for Nashikar: Constant increase in temperature; The mercury reached 42.8 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांना ‘चटका’ : तापमानात सातत्याने वाढ; पारा पोहचला ४२.८ अंशावर

नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चार दिवसांपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र स्वरूपात जाणवत आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. ...

बालविश्वाचे ‘समर कॅम्प’ उपयोगिता की फॅड? - Marathi News | Baldwin's 'summer camp' utility fad? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बालविश्वाचे ‘समर कॅम्प’ उपयोगिता की फॅड?

मुलांच्या विकासासाठी विविध प्रकारचे ज्ञान व मनोरंजनात्मक उपक्रमांची आज खरोखरच गरज आहे. परंतु, संबंधित विषयांचे तज्ज्ञ शिकविण्यासाठी नसताना उन्हाळी शिबिरांच्या नावाखाली जिल्ह्यात नवेच पीक उगविल्याचे दिसून येत आहे. ...

उन्हाची वाढती तीव्रता पाणी अन् चारा टंचाई - Marathi News | Increased intensity of heat Water and fodder scarcity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाची वाढती तीव्रता पाणी अन् चारा टंचाई

खेडलेझुंगे : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वत्र पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहेच. त्यातच विवाह मुहुर्तामुळे नागरीक हैराण झालेले आहे. ...

सर्वांना हवीहवीशी वाटणारी सोलकढी कशी तयार करतात माहीत आहे का? - Marathi News | Marathi recipe how to make solkadhi or kokum kadhi | Latest food News at Lokmat.com

फूड :सर्वांना हवीहवीशी वाटणारी सोलकढी कशी तयार करतात माहीत आहे का?

घरात मासे, चिकन किंवा मटणाचा बेत असेल तर हमखास सोल कढी करण्यात येते. सोलकढी म्हणजे, ताकासाठी असलेला पर्याय असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. ...

उन्हाळ्यात हमखास होणाऱ्या 3 समस्या; उशीर होण्याआधी करा 'हे' उपाय! - Marathi News | Summer tips common skin problems in summers causes treatment prevention and home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात हमखास होणाऱ्या 3 समस्या; उशीर होण्याआधी करा 'हे' उपाय!

वातावरणात झालेल्या बदलांमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वेळीच जर यावर उपाय केले नाही तर त्याचे त्वचेवर विपरित परिणाम घडून येतात. सध्या उन्हाळा सुरू असून, यादरम्यान अनेकांना स्किनच्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...

राज्यावर सूर्य कोपला :तापमानाचा पारा ४५ वर  - Marathi News | The sun rises on the state : temperature on 45 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यावर सूर्य कोपला :तापमानाचा पारा ४५ वर 

गेले काही दिवस तापमानात सातत्याने वाढ होत असून, शुक्रवारी (दि. २६) राज्यातील कमाल तापमानाने इतिहास रचला. ...

बर्फाचा एक तुकडा दूर करू शकतो उन्हाळ्यातील स्कीन टॅनिंगची समस्या - Marathi News | Summer skin care problem of skin tanning will remove with the use of ice | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :बर्फाचा एक तुकडा दूर करू शकतो उन्हाळ्यातील स्कीन टॅनिंगची समस्या

उन्हाळ्यामध्ये अनेकदा टॅन झालेल्या त्वचेचा सामना करावा लागतो. जर तुम्हीही टॅन झालेल्या त्वचेचा सामना करत असाल तर बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांपेक्षाही बर्फ फायदेशीर ठरतो. ...