लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
उन्हाळ्यातही त्वचा दिसेल फ्रेश-ग्लोईंग ; लालचुटूक बीटाचा असा करा वापर.. - Marathi News | How To Use Beetroot for Skincare : Skin will look glowing-fresh even in summer; Use Beetroot like this.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यातही त्वचा दिसेल फ्रेश-ग्लोईंग ; लालचुटूक बीटाचा असा करा वापर..

How To Use Beetroot for Skincare : आरोग्यासाठी फायदेशीर असलेले बीट त्वचेसाठीही उपयुक्त असते. ...

उन्हाळ्यात मठ्ठा नाही प्यायला तर काय मजा? आंबट-गोड मठ्ठा शरीर आणि मनालाही गारवा देतो, पाहा झटपट मस्त रेसिपी - Marathi News | Tak Mattha Recipe Summer Special : Drink sour-sweet Mattha in summer; An easy-tasting recipe that soothes the body, the mind... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात मठ्ठा नाही प्यायला तर काय मजा? आंबट-गोड मठ्ठा शरीर आणि मनालाही गारवा देतो, पाहा झटपट मस्त रेसिपी

Tak Mattha Recipe Summer Special : उन्हामुळे तोंडाची चव गेली असेल तर ती आणण्यासही मठ्ठा पिणे फायदेशीर ठरते ...

उन्हाळयात रोज लिंबू पाणी प्यावे का? कुणी आणि कधी - किती प्यावे? - Marathi News | Beware of these 5 side effects of lemon water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळयात रोज लिंबू पाणी प्यावे का? कुणी आणि कधी - किती प्यावे?

Beware of these 4 side effects of lemon water कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर नुकसानच होते, त्याचप्रमाणे लिंबूचे देखील आहे.. ...

ऊन पडले की वन्यजीवांसाठीचे पाणवठे भरतील अॅटोमॅटीक; ३० ठिकाणी सोलार वॉटर पंप, पाणी भरण्याची चिंता मिटली - Marathi News | Automatically fill water bodies for wildlife in Summer; Solar water pumps at 30 places, worry of filling water is solved | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊन पडले की वन्यजीवांसाठीचे पाणवठे भरतील अॅटोमॅटीक; ३० ठिकाणी सोलार वॉटर पंप, पाणी भरण्याची चिंता मिटली

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून हे पंप उभारले जाणार आहेत. ...

उन्हाचा त्रास, जीव पाणी पाणी होतो? उन्हाळी लागते? आहार बदला, बघा नक्की काय खाणं फायद्याचं.. - Marathi News | Healthy Summer Diet Plan : Which diet is best for summer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाचा त्रास, जीव पाणी पाणी होतो? उन्हाळी लागते? आहार बदला, बघा नक्की काय खाणं फायद्याचं..

Healthy Summer Diet Plan : उन्हाळ्यामध्ये दिवसाची सुरुवात आरोग्यदायी व्हावी यासाठी उठल्या-उठल्या एक ग्लास पाणी प्यावे. असे केल्याने शरीर तर हायड्रेटेड राहतेच, शिवाय चयापचय क्रियेला प्रोत्साहन मिळते ...

फक्त १ वाटी साबुदाणा-१ बटाटा आणि तोंडात घालताच विरघळणारे उपासाचे पापड, करुन तर पाहा ही झटपट रेसिपी - Marathi News | Summer Special : Sabudana batata papad : Recipe of farali aloo sabudana papad | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १ वाटी साबुदाणा-१ बटाटा आणि तोंडात घालताच विरघळणारे उपासाचे पापड, करुन तर पाहा ही झटपट रेसिपी

Summer Special Sabudana batata papad : बटाटा साबुदाण्याचे पापड बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. ...

हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उन्हाळ्यातील बेस्ट उपाय, हार्ट अटॅकचा धोका होईल कमी - Marathi News | Buttermilk for reduce high cholesterol heart attack know how to drink | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उन्हाळ्यातील बेस्ट उपाय, हार्ट अटॅकचा धोका होईल कमी

Cholesterol Lowering Diet : पॅक्ड मिल्क प्रोडक्टऐवजी एका ग्लास छास नेहमीच फायदेशीर ठरतं. अनेकांना माहीत नसेल पण छास पिऊन तुम्ही हार्ट अटॅकचा धोकाही कमी करू शकता. कसा तो जाणून घेऊ... ...

फक्त २ बटाट्यांमध्ये होतील २०० कुरकुरीत पापड; वर्षभर टिकतील अशी सोपी पापड रेसेपी - Marathi News | How to make Potato Papad at Home : Potato Papad Recipe How to make Potato Papad | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त २ बटाट्यांमध्ये होतील २०० कुरकुरीत पापड; वर्षभर टिकतील अशी सोपी पापड रेसेपी

How to make Potato Papad at Home : कमीत कमी बटाटे वापरून खमंग, कुरकुरीत पापड बनण्याची रेसेपी पाहूया. ...