सोलापूर जिल्ह्यातील १५०० कोटी तर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ६०० कोटी रुपये एफआरपी रक्कम कारखानदारांकडून येणे आहे. येत्या आठ दिवसांच्या आत एफआरपी रक्कम न जमा झाल्यास आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात ...
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आडकाठी ठरलेल्या निफाड व नाशिक सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पुन्हा निविदा काढण्यात आल्या आहेत. ...
नाशिक सहकारी साखर कारखाना शासन व जिल्हा बँकेने सुरू करून शेतकरी व कामगारांची होणारी हेळसांड थांबवावी, याकरिता कार्यक्षेत्रातील गावागावांत जनजागृती करून राज्य शासनाकडे आग्रही भूमिका मांडण्याचा ठराव नासाका बचाव कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. ...
फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना १ फेब्रुवारीपासूनचे पेमेंट मसाकाने दिलेले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्हा बँकेनेसुद्धा कारखान्याचे खाते एनपीएमध्ये केल्याने कर्जपुरवठा करण्यास असमर्थता दाखव ...