लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

अंबोडाच्या तरुणाची घोडदौड; आधी मातीशी नाळ, मग गुरुजी अन् आता फौजदार - Marathi News | struggle made him strong, young man from yavatmal become psi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंबोडाच्या तरुणाची घोडदौड; आधी मातीशी नाळ, मग गुरुजी अन् आता फौजदार

२०१९ मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत मात्र त्याला यश मिळाले. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, त्याचे पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून त्याला ३८ वा रॅंक मिळाला आहे. ...

Hindustani Bhau: आंदोलनाचे आवाहन चुकीचे, विद्यार्थ्यांना का भडकवले? हायकोर्टाने ‘हिंदूस्तानी भाऊ’ला सुनावले - Marathi News | mumbai high court slams vikas pathak alias hindustani bhau and asked why instigate young students to resort to protests | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंदोलनाचे आवाहन चुकीचे, विद्यार्थ्यांना का भडकवले? हायकोर्टाने ‘हिंदूस्तानी भाऊ’ला सुनावले

Hindustani Bhau: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनाचे आवाहन करणे चुकीचे आहे, असे सांगत मुंबई हायकोर्टाने हिंदुस्तानी भाऊला फटकारले. ...

मध्यमवर्गीयांच्या शिक्षणाला युद्धाचे चटके; वैद्यकीय उच्च शिक्षणाच्या जागा वाढवण्याची गरज - Marathi News | The clicks of war on the education of the middle class; The need to expand the scope of medical higher education | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मध्यमवर्गीयांच्या शिक्षणाला युद्धाचे चटके; वैद्यकीय उच्च शिक्षणाच्या जागा वाढवण्याची गरज

युद्धाचे परिणाम किती दूरगामी असू शकतात, हे युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य किती अधांतरी आहे, यावरून दिसून येते. ...

ऑल द बेस्ट; दहावीची परीक्षा आजपासून, एका तासापूर्वीच परिक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना - Marathi News | All the best; Instructions to be present at the examination center one hour before the 10th examination from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीची परीक्षा आजपासून, एका तासापूर्वीच परिक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना

राज्यातील १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. ...

Vijay vadettiwar: गुडन्यूज! OBC विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 2 वसतिगृहे, सरकारची मोठी घोषणा - Marathi News | Vijay vadettiwar: The government will build 2 hostels for OBC students in each district | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुडन्यूज! OBC विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 2 वसतिगृहे, सरकारची मोठी घोषणा

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे बांधण्याच्या संदर्भाने सदस्य समाधान अवताडे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देतांना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले ...

गुंजच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस उपनिरीक्षक - Marathi News | Farmer's daughter from yavatmal selected as Sub Inspector of Police | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुंजच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस उपनिरीक्षक

गुंज येथील शेतकरी मधुकर चवरे यांची कन्या रोहिणी हिची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली. ...

SSC Board Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत परीक्षा देता येणार; राज्य मंडळाचा निर्णय - Marathi News | SSC Board Examination of 10th standard students in their own school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Board Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत परीक्षा देता येणार; राज्य मंडळाचा निर्णय

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेस येत्या मंगळवारपासून (दि.१५) सुरुवात ... ...

Pune: धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून शाळेच्या आवारातच दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर हत्याराने वार - Marathi News | Out of one sided love a tenth grader was stabbed to death in the school premises in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून शाळेच्या आवारातच दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर हत्याराने वार

विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वडगाव शेरी येथील सिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू ...