लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार - Marathi News | Prime Minister Narendra Modi will interact with the students on the topic Pariksha Pe Charcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

'परीक्षा पे चर्चा’ अंतर्गतच देशपातळीवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...

शिक्षिका झाली हैवान! 5 वीच्या विद्यार्थिनीला बेदम मारलं अन् पहिल्या मजल्यावरून खाली ढकललं - Marathi News | delhi mcd school teacher monster 5th class girl student beat and threw from first floor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षिका झाली हैवान! 5 वीच्या विद्यार्थिनीला बेदम मारलं अन् पहिल्या मजल्यावरून खाली ढकललं

शाळेतील दोन शिक्षिकांच्या भांडणात एका पाचवीतल्या मुलीला आधी पेपर कटरने मारहाण करण्यात आली. त्यानंतर पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

भल्या भल्यांना अडलेलं २५०० वर्षापूर्वीचं पाणिनींचं कोडं सोडवलं, भारतीय विद्यार्थ्याची कमाल - Marathi News | Solved Panini's riddle of 2500 years ago, the maximum of an Indian student | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भल्या भल्यांना अडलेलं २५०० वर्षापूर्वीचं पाणिनींचं कोडं सोडवलं, भारतीय विद्यार्थ्याची कमाल

Indian Sanskrit Scholar Rishi Rajpopat: संस्कृतच्या विद्वानांना अनेक वर्षांपासून अडलेलं अडीच हजार वर्षांपूर्वीचं आचार्य पाणिनींचं व्याकरणासंबंधिचं कोडं अखेर एका भारतीय विद्यार्थ्यानं सोडवलं आहे. ...

उल्हासनगर अभ्यासिकेला २५० पुस्तकांची भेट, महापालिका उपायुक्त सुभाष जाधव यांचा पुढाकार - Marathi News | Gift of 250 books to Ulhasnagar Abhyasika, initiative of Municipal Deputy Commissioner Subhash Jadhav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर अभ्यासिकेला २५० पुस्तकांची भेट, महापालिका उपायुक्त सुभाष जाधव यांचा पुढाकार

या छोटेखाणी झालेल्या कार्यक्रमात अभ्यासिकेतील मुले, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे आदीजन उपस्थित होते. ...

वाचन प्रेरणा स्पर्धेत केडीएमसी हद्दीतील ४० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | Participation of 40 thousand students of KDMC in reading motivation competition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाचन प्रेरणा स्पर्धेत केडीएमसी हद्दीतील ४० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

"शासनाच्या निर्देशानुसार १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत महापालिकेने वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील सर्वभाषिक विद्यार्थी यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी." ...

कळव्यात रंगणार राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन, डाॅ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | State Level Children's Science Conference will be held in Kalva, Inauguration by Dr Anil Kakodkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यात रंगणार राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन, डाॅ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन

दर तीन वर्षानी राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी हे संमेलन सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या कळवा, ठाणे येथील सहकार विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. ...

चार बहिणींनी गाजवला ‘कुस्ती’चा आखाडा; विभागीय पातळीवर जाणार खेळायला - Marathi News | 4 sisters from bhandara district dominated the arena of 'wrestling'; will go to play at regional level | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चार बहिणींनी गाजवला ‘कुस्ती’चा आखाडा; विभागीय पातळीवर जाणार खेळायला

जिल्ह्याची मान उंचावली ...

सर्वेक्षणामध्ये सांगली जिल्ह्यात आढळली ६११ शाळाबाह्य मुले, वीटभट्ट्यांवरील बालकांची शाळा बंदच - Marathi News | The survey found 611 out of school children in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सर्वेक्षणामध्ये सांगली जिल्ह्यात आढळली ६११ शाळाबाह्य मुले, वीटभट्ट्यांवरील बालकांची शाळा बंदच

ऊसतोडणी मजुरांचे आई-वडील मुलांना शाळेत पाठवत नसल्याची बाब समोर आली ...