लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

यंदा सहा वर्षांची मुले पहिलीत दाखल होणार - Marathi News | This year six year old children will enter primary school | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :यंदा सहा वर्षांची मुले पहिलीत दाखल होणार

प्रवेश देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर ...

उन्हाळी शिबिरात मुलांना पाठवताय, आधी हे वाचा! - Marathi News | Sending Kids to Summer Camp, Read This First | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उन्हाळी शिबिरात मुलांना पाठवताय, आधी हे वाचा!

वर्षभरातील अभ्यासाच्या श्रम परिहारातून कुठेतरी सुटीचा सदुपयोग करण्याचा प्रामाणिक हेतू मात्र व्यावसायिक लाभ उठविणाऱ्या साहसी शिबिर आयोजकांच्या पथ्यावर पडतो. ...

सीयुईटीचा निकाल जाहीर; पावणेसहा लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा - Marathi News | CUET Result Announced Fifty six lakh students appeared for the exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीयुईटीचा निकाल जाहीर; पावणेसहा लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली आहे ...

एनएमएमएस शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर; शिष्यवृत्तीचा कोटा ११ हजार ६८२ विद्यार्थी एवढा निश्चित - Marathi News | NMMS Scholarship Eligible Students List Announced The scholarship quota is fixed at 11 thousand 682 students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनएमएमएस शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर; शिष्यवृत्तीचा कोटा ११ हजार ६८२ विद्यार्थी एवढा निश्चित

राज्यातून २ लाख ६६ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती ...

प्रदुषण टाळण्यासाठी कोणते उपाय करावे? विद्यार्थ्याच्या उत्तराने नेटकऱ्यांना हसू अनावर, व्हायरल 'Answersheet' पाहा  - Marathi News | a viral post on instgram student funny answer on how to avoid increasing in pollution | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :प्रदुषण टाळण्यासाठी कोणते उपाय करावे? विद्यार्थ्याच्या उत्तराने नेटकऱ्यांना हसू अनावर, व्हायरल 'Answersheet' पाहा 

सध्या इंटरनेटवर एका विद्यार्थ्यांने परीक्षेत पेपरमध्ये लिहलेल्या उत्तराचा जुना फोटो तुफान व्हायरल होत आहे.  ...

Video: पुण्याच्या नूमवी शाळेतील शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण - Marathi News | pune nmv high school teacher beat up a student with kicks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्याच्या नूमवी शाळेतील शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

वार्षिक परीक्षा जवळ आल्याने नापास करतील या भीतीने २ महिन्यापूर्वी घडलेला हा प्रकार विद्यार्थ्याने घरी कोणालाही सांगितला नाही ...

हृदयद्रावक! चालकाचं नियंत्रण सुटून स्कूल बसला भीषण अपघात, सहा मुलांचा मृत्यू   - Marathi News | The driver lost control of the school bus in a terrible accident In Haryana, killing six children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! चालकाचं नियंत्रण सुटून स्कूल बसला भीषण अपघात, सहा मुलांचा मृत्यू  

School Bus Accident In Haryana: हरियाणामधील महेंद्रगड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. येथे आज सकाळी एका खाजगी शाळेची स्कूलबस चालकाचं नियंत्रण सुटून उलटली. या अपघातामध्ये ६ मुलांचा मृत्यू झाला. तर १२ हून अधिक मुलं जखमी झाली आहेत. ...

शाळकरी महाविदयालयीन मुला मुलींना वयोवृद्ध महिला करायची अंमली पदार्थांची विक्री; पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Sale of narcotic drugs by elderly women to high school students; The police beat the shackles | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शाळकरी महाविदयालयीन मुला मुलींना वयोवृद्ध महिला करायची अंमली पदार्थांची विक्री; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दरम्यान तीला रंगेहाथ पकडण्यासाठी पोलिसांनी जवळपास एक महिना पाळत ठेवून तीला बेडया ठोकल्या. तीच्याकडून साडेपाच लाखांचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे. ...