लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्त्रीलिंग पुल्लिंग

स्त्रीलिंग पुल्लिंग

Striling pulling, Latest Marathi News

'शुद्धदेसी मराठी' चॅनलची Striling Pulling ही मराठी वेब सीरिज असून याचा पहिला एपिसोड ३ जानेवारी २०१९ ला रिलीज होणार आहे. यामध्ये  निखील चव्हाण, भाग्यश्री नहाळवे, सायली पाटील, आरती मोरे, ऋतुराज शिंदे, नीजर गोस्वामी हे तरूण कलाकार अभिनय करताना दिसणार आहेत.  याचं लेखन आणि दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलं आहे.
Read More
पिंपरीत आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; मानसिक छळाचा आरोप - Marathi News | Employees start agitation against administration of Aditya Birla Hospital in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; मानसिक छळाचा आरोप

रोटेशन नाही ,वाढीव वेतन नाही, पुरेशा सुविधांचा आरोप ...

भडगाव तालुक्यात ७८ घरांसाठी ४ लाख पडझडीचे अनुदान वाटप - Marathi News | Allotment of 2 lakh fall subsidy for 2 houses in Bhadgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव तालुक्यात ७८ घरांसाठी ४ लाख पडझडीचे अनुदान वाटप

गेल्या महिन्यात वादळ-वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या ७८ घरांसाठी चार लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आले. ...

Strilling Pulling Review : बेधडक आणि गुंतवून ठेवणारी वेबसीरिज 'स्त्रीलिंग पुल्लिंग' - Marathi News | Strilling Pulling Review : Bold story and Energetic star cast enough to entertain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Strilling Pulling Review : बेधडक आणि गुंतवून ठेवणारी वेबसीरिज 'स्त्रीलिंग पुल्लिंग'

एकीकडे नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइमवरील एकापेक्षा एक सरस वेबसीरिजचा बोलबाला असताना दुसरीकडे काही मराठी वेबसीरिजनेही आपलं ठसा उमटण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

‘स्त्रीलिंग पुल्लिंग’ मराठी वेबसीरिजचा धमाका, हिंदीला देतेय टक्कर - Marathi News | 'Female Mating' bangladesh of Marathi webcarias, collision giving to hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘स्त्रीलिंग पुल्लिंग’ मराठी वेबसीरिजचा धमाका, हिंदीला देतेय टक्कर

दुसरा एपिसोड आज रिलीज होणार, पहिल्या एपिसोडला सहा दिवसांत ८ लाख व्ह्यूज; ट्रेलर पाहूनच नेटिझन्सची ताणली गेली उत्सुकता ...

हिंदी वेबसीरिजला टक्कर देतीये 'स्त्रीलिंग पुलिंग' मराठी वेबसीरिज, उद्या दुसरा एपिसोड करणार धमाका! - Marathi News | Strilling Pulling Marathi Web series's second episode releasing tomorrow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी वेबसीरिजला टक्कर देतीये 'स्त्रीलिंग पुलिंग' मराठी वेबसीरिज, उद्या दुसरा एपिसोड करणार धमाका!

सध्या वेगवेगळ्या हिंदी वेबसीरिजनी सोशल मीडियात एकच धुमाकूळ घातलेला असताना यात एक मराठी वेबसीरिज चर्चेचा विषय ठरत आहे. ...

उद्या रिलीज होणार 'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजचा पहिला धमाकेदार एपिसोड!  - Marathi News | Strilling Pulling marathi webserie's first episode releasing tomorrow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उद्या रिलीज होणार 'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजचा पहिला धमाकेदार एपिसोड! 

शुद्धदेसी मराठी आपली पहिली मराठी वेबसीरिज 'स्त्रीलिंग-पुलिंग' घेऊन येत आहे. सध्या या वेबसीरिजच्या धमाकेदार आणि बोल्ड ट्रेलरमुळे या वेबसीरिजची चर्चा सोशल मीडियात चांगलीच रंगली आहे. ...

उद्या रिलीज होणार 'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजचा पहिला धमाकेदार एपिसोड!  - Marathi News | Strilling Pulling marathi webserie's first episode releasing tomorrow-1 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :उद्या रिलीज होणार 'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजचा पहिला धमाकेदार एपिसोड! 

उद्या रिलीज होणार 'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजचा पहिला धमाकेदार एपिसोड!  - Marathi News | Strilling Pulling marathi webserie's first episode releasing tomorrow-2 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :उद्या रिलीज होणार 'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजचा पहिला धमाकेदार एपिसोड!