लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

भारतीय शेअर बाजार कोसळण्यामागे अमेरिकेचा हात? डॉलर की चलनवाढ? कशामुळे घसरला बाजार - Marathi News | nifty 50 sensex fall over 1 percent decoding the reasons behind today s market crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय शेअर बाजार कोसळण्यामागे अमेरिकेचा हात? डॉलर की चलनवाढ? कशामुळे घसरला बाजार

Stock market today: गेल्या दीड महिन्यापासून भारतीय शेअर बाजार अस्थिर आहे. परिणामी गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहे ...

बाजारात तीव्र घसरणीनंतर चांगली रिकव्हरी; 'या' शेअर्सने दाखवली तेजीची ताकद - Marathi News | share market news sensex rises 850 points due to expectations of rate cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात तीव्र घसरणीनंतर चांगली रिकव्हरी; 'या' शेअर्सने दाखवली तेजीची ताकद

Share Market News: देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात शुक्रवारी घसरणीने झाली. त्यानंतर बाजारात जोरदार चढउतार पाहायला मिळाले. ...

SIP Investment : SIP द्वारे पैसे कसे कमवायचे? नवीन गुंतवणूकदारांनी 'ही' चूक करू नये, अन्यथा होईल पश्चाताप - Marathi News | how to make money through sip what things should new investors pay special attention | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP द्वारे पैसे कसे कमवायचे? नवीन गुंतवणूकदारांनी 'ही' चूक करू नये, अन्यथा होईल पश्चाताप

SIP for beginners : एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना, ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक अतिशय उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध मार्ग आहे. SIP मध्ये दर महिन्याला ठराविक तारखेला ठराविक रक्कम गुंतवली जाते. ...

'या' ७ फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल; वर्षभरात दिला ४७% पर्यंत परतावा - Marathi News | year ender 2024 these 7 flexi cap mutual fund schemes gave investors bumper returns of up to 47 this year 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ७ फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल; वर्षभरात दिला ४७% पर्यंत परतावा

7 flexi cap mutual fund schemes : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी २०२४ हे वर्ष उत्तम ठरले आहे. अनेक म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. तर काहींनी निराशा केली. ...

बाजारात घसरणीचा दिवस! आयटी-मेटल वगळता सर्व सेक्टर रेड झोनमध्ये; 'हे' शेअर्स पडले - Marathi News | market closed with a decline while it shares rose on expectations of rate cut in us 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात घसरणीचा दिवस! आयटी-मेटल वगळता सर्व सेक्टर रेड झोनमध्ये; 'हे' शेअर्स पडले

Stock Market News : शेअर बाजारात सलग दुसऱ्या महिन्यात अस्थिरता कायम असून बाजार लाल रंगात बंद झाले. आयटी आणि मेटल इंडेक्सने तारलं. ...

अमेरिकेत एकाचा राजीनामा अन् इथे अदानींच्या शेअर्समध्ये वादळी वाढ! कारण... - Marathi News | Adani Group Stock: Resignation in America and a stormy rise in Adani's shares here! Because | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेत एकाचा राजीनामा अन् इथे अदानींच्या शेअर्समध्ये वादळी वाढ! कारण...

Adani Group Stock: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा जोरदार वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ...

वॉल स्ट्रीटवर डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आज होणार पूर्ण! अध्यपदावर बसण्याआधीच ट्रम्प यांचा डंका - Marathi News | donald trump dreams come true as he will ring nyse opening bell on wall street as will be declared time s person of the year 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वॉल स्ट्रीटवर डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आज होणार पूर्ण! अध्यपदावर बसण्याआधीच ट्रम्प यांचा डंका

New York Stock Exchange: डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यात आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण, जवळपास १० वर्षांनी त्यांचं एक स्वप्न पूर्ण होत आहे. ...

सरकारी शेअरने दिला बंपर परतावा; दोन वर्षांत 1 लाखचे झाले 10 लाख रुपये... - Marathi News | Multibagger PSU Stocks : Govt shares give bumper returns; 1 lakh became 10 lakh rupees in two years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी शेअरने दिला बंपर परतावा; दोन वर्षांत 1 लाखचे झाले 10 लाख रुपये...

Multibagger PSU Stocks : सरकारच्या विविध प्रयत्नांमुळे सरकारी कंपन्यांचे शेअर्स पुनरागमन करत आहेत. ...