लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, फोटो

Stock market, Latest Marathi News

900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली - Marathi News | Investment Share market multibagger stocks once return was more than 900 percent now falls | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली

यातील काही शेअर असे आहेत ज्यांनी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला... ...

शेअर बाजारात गुंतवणूक करताय? मग या मेसेजसपासून सावध राहा; NSE कडून अलर्ट जारी - Marathi News | share market nse clearing alert for fake communication to investor | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात गुंतवणूक करताय? मग या मेसेजसपासून सावध राहा; NSE कडून अलर्ट जारी

NSE Clearing : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी एनएसई क्लिअरिंगने सावधानतेचा इशारा जारी केला आहे. ...

'या' म्युच्युअल फंडात अवघ्या १०,००० च्या SIP मधून कमावले १.१२ कोटी रुपये; कसं आहे गुंतवणुकीचं गणित? - Marathi News | this mutual fund scheme made you rs 1 12 crore from a sip of rs 10000 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' म्युच्युअल फंडात अवघ्या १०,००० च्या SIP मधून कमावले १.१२ कोटी रुपये; कसं आहे गुंतवणुकीचं गणित?

Mutual Fund Scheme : गुंतवणूकदारांनी केवळ मागील परताव्याच्या आधारावर कोणताही गुंतवणूक निर्णय घेऊ नये. त्यासाठी फंडाचा थोडा अभ्यास करणे आवश्यक आहे. ...

याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर - Marathi News | Stock Market tata group share trent turned 1 lakh rupee into 54 lakh radhakishan damani holds 45 lakh share | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

ट्रेंटचा शेअर गेल्या 10 वर्षांत 5300% पेक्षाही अधिकने वधारला आहे. ...

'या' ५ म्युच्युअल फंडांनी ५ वर्षात दिला तीनपट परतावा! १० हजारांच्या SIP तून मिळाले १८ लाख - Marathi News | money invested in sip increased by 3 15 times these 5 schemes made investors rich in 5 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' ५ म्युच्युअल फंडांनी ५ वर्षात दिला तीनपट परतावा! १० हजारांच्या SIP तून मिळाले १८ लाख

Mutual Fund : शेअर मार्केटमध्ये पाण्यासारखा पैसा वाहतो. या वाहत्या गंगेतून पैसे कमावण्यासाठी बाजाराचा अभ्यास असणे गरजेचं आहे. मात्र, ज्यांना ही जोखीम कमी करायची आहे, त्यांना म्युच्युअल फंडाहून बेस्ट पर्याय नाही. म्युच्युअल फंड एसआयपीची खरी मजा दीर्घ ...

खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर - Marathi News | Stock Market anil ambani reliance infra share jumped 3600 percent reached from rs 9 to rs 340 rupee | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर गेल्या साडेचार वर्षांत 3600% पेक्षाही अधिक वधारला आहे... ...

अमेरिकेतून ऑर्डर मिळताच या ₹25 च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या! देतोय बंपर परतावा - Marathi News | Stock market veerhealth care share surges 5 percent price on rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेतून ऑर्डर मिळताच या ₹25 च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या! देतोय बंपर परतावा

कंपनीला आतापर्यंत एकूण 4.50 कोटी रुपयांची निर्यात ऑर्डर मिळाली आहे. ...

शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹47 लाख, दिला 4600% हून अधिक परतावा - Marathi News | Stock market rail vikas nigam limited share turned rs 1 lakh into more than rs 47 lakh | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹47 लाख, दिला 4600% हून अधिक परतावा

रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 647 रुपये एवढा आहे. तर कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांची नीचांक 129.90 रुपये आहे... ...