दुर्धर आजाराने (एचआयव्ही/एड्स) त्रस्त व्यक्तींना त्यांच्या निवासी गावापासून ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय रुग्णालय येथे प्रवास करण्यासाठी प्रती प्रवास ५० किमी १०० टक्के विनामूल्य करण्यास सवलत दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत ...
काही एस. टी. मित्र युवकांनी एकत्र येऊन सुरूकेलेल्या ‘एस. टी. च्या इतिहासाचा प्रवास एकाच छताखाली’ तेही एस.टी. बसमध्ये पाहण्यास मिळावा, या उद्देशाने अनोखे असे ‘वारी लालपरीचे’ प्रदर्शन भरविण्यात ...
एस.टी.च्या स्थापनेपासून अर्थात १९४८ पासूनचा प्रवास एकाच छताखाली तेही एस.टी. बसमध्ये पाहण्यास मिळावा, या उद्देशाने अनोखे असे ‘वारी लाल परीची’ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कोल्हापूरात सोमवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक येथे प्रवाशी दत्तात्रय खोडके, मंगला ...
राज्य परिवहन महामंडळाच्या वेतन करारासंदर्भात असलेले मतभेद अजूनही कायम असल्याने एस.टी. कामगार संघटनेने अद्यापही या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. गेल्या दोन वर्र्षांपासून या संदर्भातील प्रश्न सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत पूर्णपणे सुटलेला नसल्याने वेतनवा ...
बसस्थानकावर होणाऱ्या लिलावात बसस्थानकावर जमलेले प्रवासी बोली लावतात. अंतिम बोलीत टिकलेल्या व्यक्तीच्या (प्रवाशाच्या) स्वाधीन संबंधित वस्तू केली जाते. ...
एका बडतर्फ वाहकास पुन्हा कामावर घेण्याच्या कामगार व औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निकालास मुंबई उच्च न्यायालयाने वेळीच स्थगिती न दिल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास (एस.टी. महामंडळ) हा वाहकास दिलेल्या १० वर्षांच्या पगाराचा भूर्दंड नाहक स ...