लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

खामगाव आगाराकडून वारकरी, विद्यार्थी वेठीस - Marathi News | Khamgaon bus depot; Warkari, students | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव आगाराकडून वारकरी, विद्यार्थी वेठीस

वारकरी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींसोबतच एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आगारातील गलथान कारभाराचा पाढा वाचला. ...

बसफेऱ्यांच्या नियोजनासाठी आगार प्रमुखांची कसरत - Marathi News | Depot Manager effort For the planning of buses | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बसफेऱ्यांच्या नियोजनासाठी आगार प्रमुखांची कसरत

पंढरपूर यात्रेला जाणाºया भाविकांसाठी वाशिम जिल्ह्यातील चार आगार मिळून ८९ बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ...

बसस्थानक उद्घाटनाविनाच सुरू - Marathi News | Continuing the bus station without an inauguration | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बसस्थानक उद्घाटनाविनाच सुरू

गेल्या दहा महिन्यांपूर्वीच पूर्णत्वास आलेले येथील बसस्थानक उद्घाटनाची प्रतीक्षा करीत अखेर विनाउद्घाटनानेच जनसेवेत सुरू करण्यात आले. प्रवाशांनीच बसस्थानकात प्रवेश केल्याने प्रशासन हात चोळत बसले आहे. ...

आषाढी वारीसाठी अकोला एसटी विभाग सज्ज - Marathi News | Akola ST Department ready for Ashadhi Vari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आषाढी वारीसाठी अकोला एसटी विभाग सज्ज

अकोला : आगामी १२ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांचे विठ्ठल दर्शन सोयीचे व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला विभागाच्यावतीने १७० बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

पंढरपूर यात्रेसाठी वाशिम आगारातून पहिली बस रवाना - Marathi News | First bus departs from Washim for Pandharpur Yatra | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंढरपूर यात्रेसाठी वाशिम आगारातून पहिली बस रवाना

पंढरपूर यात्रेसाठी वाशिम आगारातून पहिली बस रवाना झाली. ...

पंढरपूर यात्रेसाठी वाशिम आगारातून पहिली बस रवाना - Marathi News | First bus departs from Washim for Pandharpur Yatra | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंढरपूर यात्रेसाठी वाशिम आगारातून पहिली बस रवाना

पंढरपूर यात्रेसाठी वाशिम आगारातून पहिली बस रवाना झाली. ...

बस रिव्हर्स घेताना धक्का लागल्याने एकाचा मृत्यू - Marathi News | The death of one of the victims just while taking a reverse the bus | Latest beed News at Lokmat.com

बीड :बस रिव्हर्स घेताना धक्का लागल्याने एकाचा मृत्यू

एसटी व चौकाच्या दगडी भिंत यांच्यामध्ये दबले गेले ...

एसटीच्या स्मार्ट कार्ड सवलतीला मुदतवाढ - Marathi News |  Extension of STT Smart Card Discounts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटीच्या स्मार्ट कार्ड सवलतीला मुदतवाढ

एस. टी. महामंडळाकडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी या वर्षापासून स्मार्टकार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे. मात्र अद्यापही विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड मिळू शकलेले नाही. ...