लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

तोट्याच्या कारणांबाबत कर्मचारी साशंक - Marathi News |  Employee suspicion of the cause of the loss | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोट्याच्या कारणांबाबत कर्मचारी साशंक

तोट्यात असलेल्या विभागांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्यात आल्याचा दावा राज्य परिवहन महामंडळाने केला असला तरी महामंडळाचा हा दावा कर्मचाऱ्यांना पचनी पडलेला नाही. ...

सहलीची बस उलटून विटा येथील ११ विद्यार्थिनीींसह तीन शिक्षक जखमी - Marathi News |  Three teachers, including four students, were injured in a bus accident | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सहलीची बस उलटून विटा येथील ११ विद्यार्थिनीींसह तीन शिक्षक जखमी

मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. चालकाच्या डाव्या बाजूला १०० फूट खोल दरी होती. त्यांनी वेळीच उजव्या बाजूला बस कठड्याला धडकवून चरीमध्ये घातल्याने मोठा अनर्थ टळला. ...

भंडारा जिल्ह्यात नाराज बस चालकाने केले विषप्राशन; प्रकृती चिंताजनक - Marathi News | Angry bus driver consumes poison in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात नाराज बस चालकाने केले विषप्राशन; प्रकृती चिंताजनक

कर्तव्यावर उशिरा आल्याने ड्युटी लावली नाही म्हणून संतप्त झालेल्या एका एसटी चालकाने चक्क आगार व्यवस्थापकांच्या कक्षात विष घेतले. ही धक्कादायक घटना तुमसर येथे मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...

आमदारांचा बसस्थानकात ठिय्या - Marathi News | The MLAs are at the bus station | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आमदारांचा बसस्थानकात ठिय्या

वर्धा ते माळेगाव (ठेका) या मार्गावर येळाकेळी, सुकळी फाटा, जामनी, आकोली, म्हसाळा, आमगाव, मदनी, मदना, बोरखेडी या गावांचा समावेश आहे. या परिसरातील शेकडे विद्यार्थी व नागरिक दररोज प्रवास करतात.अंतरानुसार विद्यार्थी दरमहा ९०० रुपयांपासून तर ५०० रुपये खर्च ...

वेतन करारही अडकला आर्थिक दृष्टचक्रात - Marathi News |  Salary contract also stuck in financial outlook | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेतन करारही अडकला आर्थिक दृष्टचक्रात

राज्य परिवहन महामंडळाच्या आर्थिक स्थितीमुळे रखडलेला कामगार करार यंदाही होण्याची कोणतेही चिन्ह दिसत नाही. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन लागू करावे की कराराच्या तरतुदी अंमलात आणाव्यात हा मुद्दा ज्वलंत असल्याने आगामी काळात एस. टी. कामगारांना पुन्हा एकद ...

अरूंद मार्गावर दोन एसटीची धडक - Marathi News | Two ST beats on the narrow path | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अरूंद मार्गावर दोन एसटीची धडक

येथील बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावरुन जाण्याऐवजी खालच्या अरुंद मार्गाने एम.एच. ४० ऐ.जी. ६३२८ क्रमांकाची अमरावती-अहेरी बस देवळीमार्गे वर्धेकडे जात होती. तर एम.एच. ४० एन ८४९९ क्रमांकाची वर्धा-पुलगाव बस वर्धेकडून देवळीकडे येत ...

एसटीच्या चाकाने दगड उडून अनेक प्रवासी जखमी - Marathi News | The ST's wheel hit a stone and injured several passengers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीच्या चाकाने दगड उडून अनेक प्रवासी जखमी

जिल्हा मुख्यालयाचे बसस्थानक असल्याने येथे बसगाड्यांची सतत वर्दळ असते. एसटी बस बसस्थानकात शिरताना अथवा बाहेर पडताना टायरच्या खाली आलेला गोल दगड सुसाट वेगाने निसटून प्रवाशांचा वेध घेत आहे. कधी कोणत्या बसच्या टायरखालून दगड येऊन डोक्याला लागेल याचा नेम न ...

अडचणींवर मात करत घाटातून ११० किलोमीटरचा प्रवास -: निपाणी-कणकवली एस.टी.ची ४५ वर्षे अखंड सेवा - Marathi News |  2 years continuous service of Nipani-Karnavali ST | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अडचणींवर मात करत घाटातून ११० किलोमीटरचा प्रवास -: निपाणी-कणकवली एस.टी.ची ४५ वर्षे अखंड सेवा

अन्य वाहनांमुळे किंवा अन्य डेपोच्या गाड्यांमुळे या गाडीला प्रवासी कमी मिळत असले तरी निपाणीतून कणकवलीला आणि कणकवलीहून निपाणी, मुरगूड आदी ठिकाणी प्रवास करणारे नेहमीच्या प्रवाशांना ही गाडी म्हणजे अजूनही एक दुवाच आहे. ...