आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील बसेसला लागणारे इंधन उपलब्ध नसल्याने बाहेरगावी जाणाºया आणि बाहेरगावाहून आलेल्या बसेसला ब्रेक लागला आहे. डिझेल नसल्याने सर्व बसेस डेपोतच उभ्या असून, चालक-वाहकांना सक्तीची रजा घेण्य ...
गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. यामागील मुख्य कारण शिक्षणाचे प्रमाण कमी हे आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली आगाराला ४९ तर अहेरी आगाराला ४२ ...
अपुऱ्या पगारामुळे वडिलांना करावा लागणारा ओव्हरटाईम आणि वडिलांची मुलीशी अनेकवेळा न होणारी भेट यामुळे व्यथित झालेल्या धाकलगाव (ता.अंबड) येथील एका चिमुकलीने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे ...
कार्यालयीन कामाच्या वादातून हेल्पर व लिपीकामध्ये चांगलीच ‘फ्री स्टाईल’ हाणामारी झाली. ही घटना राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात गुरूवारी दुपारी घडली. ...
राज्य परिवहन महामंडळाची साकोली आगाराची एमएच ४० एन ९५६७ या क्रमांकाची बस गडचिरोली मार्गे चंद्रपूरला जात होती. बसमध्ये देसाईगंज येथून लाखांदूर तालुक्यातील मांडळ येथील भाग्यश्री महेंद्र राऊत ही गरोदर माता आरमोरीकडे यायला निघाली. देसाईगंज येथून बस सुटल्य ...
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आता सातवा वेतन आयोग लागू झाला असल्याने त्यातील वार्षिक वेतनवाढीचा दर तीन टक्के व घरभाडे भत्त्याचा दर ८, १६, २४ टक्के लागू केल्यास संघटनेने यापूर्वी सादर केलेल्या प्रस्तावात बदल होईल. त्यामुळे वेतनवाढ प्रस्तावावर संघटना तडजो ...