लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

तांत्रिक बिघाडामुळे स्मार्ट कार्डच्या अर्जास ३१ मेपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Due to technical difficulties, the extension of smart card applications upto 31 May | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तांत्रिक बिघाडामुळे स्मार्ट कार्डच्या अर्जास ३१ मेपर्यंत मुदतवाढ

एसटी महामंडळाने स्मार्ट कार्डसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ मेपर्यंत वाढविली आहे. ...

आरटीओचा डोळा चुकवित परप्रांतीय वाहनांचा धुडगूस - Marathi News | other state vehicles run in the state | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आरटीओचा डोळा चुकवित परप्रांतीय वाहनांचा धुडगूस

कोणतीही मार्गपरवानगी न घेता नांदेड जिल्ह्यातून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये सर्रासपणे परप्रांतीय खाजगी ट्रॅव्हल्सची प्रवासी वाहतूक सुरु असून ...

‘एसटी’च्या उस्मानाबाद विभागाने वर्षभरात जमवला पावणेदोनशे कोटींचा गल्ला ! - Marathi News | Osmanabad division of ST has accumulated over a year! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘एसटी’च्या उस्मानाबाद विभागाने वर्षभरात जमवला पावणेदोनशे कोटींचा गल्ला !

तब्बल सहा कोटी किलोमीटर केला प्रवास ...

पोटगव्हाण जवळ धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटला - Marathi News | The stairing rod of the bus running near Patgwah broke | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोटगव्हाण जवळ धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटला

मानव विकास मिशनच्या धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याचा प्रकार रविवारी सकाळी पोटगव्हाण गावाजवळ घडला. बसची गती कमी असल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. मात्र या घटनेने एसटीच्या यंत्र विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. ...

परभणी आगार: भंगार बसने प्रवाशांना करावा लागतोय प्रवास - Marathi News | Parbhani Depot: Travelers are required to pass the scratched bus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी आगार: भंगार बसने प्रवाशांना करावा लागतोय प्रवास

येथील आगारातून मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात बसद्वारे प्रवासी प्रवास करतात; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या आगारातून भंगार बसचा वापर होत असल्याने नाईलाजास्तव या बसने प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. ...

करळगाव घाटात तीन बसेस फेल - Marathi News | Three buses failed in Karalgaon Ghat | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :करळगाव घाटात तीन बसेस फेल

एसटी बसमध्ये उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघाडाकडे यंत्र विभागाचे दुर्लक्ष सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी करळगाव घाटात तीन बसेस ब्रेकडाऊन झाल्या. यातील प्रवाशांना उन्हात उभे राहून दुसºया बसची प्रतीक्षा करावी लागली. ...

राज्य परिवहन महामंडळ :- अनधिकृत पार्सल वाहतूक केल्यास होणार कारवाई - Marathi News | State Transport Corporation: - The action taken by unauthorized parcel transport | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्य परिवहन महामंडळ :- अनधिकृत पार्सल वाहतूक केल्यास होणार कारवाई

सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने अनधिकृत पार्सल वाहतूक करणाºया चालक, वाहकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार एस. टी.च्या रत्नागिरी विभागानेही तिकीट तपासणी ...

एसटीमध्ये कामगारांचे उपोषण सत्र - Marathi News | Workers' fasting session in ST | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीमध्ये कामगारांचे उपोषण सत्र

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात कामगारांचे उपोषण सत्र सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप करत आंदोलन केले जात आहे. सामान्य कामगारांवर होत असलेला अन्याय दबावात की आर्थिक हित जोपासत केला जात आहे, ...... ...