महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेच्या वतीने विभागीय कार्यशाळा येथील प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील ताराबाई पार्क येथील विभागीय कार्यशाळा येथे रविवारी दुसऱ्या दिवशी निदर्शने करण्यात आली. ...
चामोर्शी येथे क्रीडा संकूल, बसस्थानक, बसडेपो आदी मंजूर विकासकामे कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी उपलब्ध असलेल्या जमिनीची अधिग्रहण कार्यवाही होत नसल्याने चामोर्शी शहरातील कोट्यवधीची विकासकामे थंडबस्त्यात आहेत. ...
शहरात एक- एक थेंब पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. उन्हाळा संपत आला तरी महापालिकेला पाणीपुरवठ्याचे नियोजन करता आलेले नाही. किमान पिण्यासाठी तरी पाणी द्या, अशी मागणी घसा कोरडा करून नागरिक करीत आहेत ...
वाशिम: राज्य परिवहन महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार म्हणून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय महामंडळाने ४ मे रोजी घेतला आहे ...
एसटीतून प्रवास करणारे सवलतधारक व सामान्य प्रवाशांना आता कागदी पास न देता राज्य परिवहन महामंडळाकडून विशिष्ट चिप बसवलेले, बँक व आधारकार्डशी लिंक असलेले अत्याधुनिक स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. या लोकोपयोगी मोहिमेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी मागील ...
जीवाची लाहीलाही करणारे ऊन, लग्नसराईचा हंगाम, एसटी बसेसचा अभाव, अनेक रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशाची तोबा गर्दी होत आहे. वेळापत्रकाप्रमाणे बसेस सुटत नसल्याने तासनतास ताटकळत राहणारे प्रवासी एखादी बस आली की जीवाच्या आकांताने बसकडे धाव ...
बसस्थानकावर १ मे पासून येणाऱ्या सर्व एसटी बसेसवर स्टेपनीची सुविधा देण्यात यावी. तशी व्यवस्था नसेल तर त्या बसेस रोखून धरण्यात येतील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी दिला आहे. ...