मोठा गाजावाजा करून उघडलेल्या हिरकणी कक्षांना पाच वर्षांनंतर कुलूप लावण्यात आल्याचे धक्कादायक चित्र लोकमतने ११ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे. ...
प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या शिवशाहीत जीव गुदमरत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. उलट्या आणि डोकेदुखीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे लाल बसची अवस्था पाहूनच प्रवासी नकार देतात. परतवाडा आगारात भंगार बसची संख्या वाढली आहे ...
राज्य सरकाराच्या प्रसिद्धीमुळे व वाढत्या अपघातांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या वातानुकूलित शिवशाही बस च्या बाबतीत आणखी एक गंभीर प्रकार वसई डेपोत महाराष्ट्रदिनी सकाळी घडला. ...
येत्या सप्टेंबर महिन्यापासून एसटीच्या ताफ्यात नव्या ४०० शिवशाही गाड्या दाखल होणार आहेत. ऐन गणेशोत्सव काळात या गाड्या धावण्यास सुरुवात होणार असल्याने, तिकीट न मिळाल्यामुळे गावी जायची संधी हुकणाऱ्या भाविकांना ही ‘बाप्पा पावल्या’सारखी आनंददायी बातमी आहे ...
एसटी महामंडळाकडून सुरू असलेल्या चालक तथा वाहक पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवार व त्यांच्या नातेवाइकांनी प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे भरती प्रक्रियेला सामोरे जावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना केले आहे. ...