दिवाळीत खासगी प्रवासी वाहने वेळेवर सुटत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. प्रवाशांना जास्तीचा आर्थिक भार सहन करावा लागू नये, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान नागपूर-पुणे मार्गावर शि ...
विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाचे १० हजारांहून अधिक कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर आणि चंद्रपूर तालुक्यात दळणवळण सुविधांचा अभाव असलेल्या ग्रामीण भागात वाहतुकीसाठी एसटी हा उत्तम ...
एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची टिम १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी भामरागड तालुक्यातील गुडूरवाही गावात पोहोचली. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी एसटीच्या अधिकाऱ्यांमार्फत गावात स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. स्वच्छता मोहिमेनंतर नागरिकांना मदतीचे वितरण केले जाईल. ...
गोंदियाची बाजारपेठ लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातही प्रसिद्ध आहे. गोंदियाची‘मिनी मुंबई’ म्हणून ख्याती असून शेजारच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील जनताही येथे खरेदी,उपचार, शिक्षण तसेच आपल्या नातेवाईक व अन्य कामांसाठी येतात. यातूनच दोन्ही राज ...
महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. यासाठी परिपत्रक काढून विभागांना सूचना केल्या जात आहे. आगार पातळीवरून याची योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना काही ठिकाणी दुजाभाव होत असल्याची ओरड कामगारांमधून सुरू आहे. चालक व वाहकाने एकाच ...