लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

माझ्या पप्पांचा पगार वाढवा ना, मग ते मला वेळ देतील; पहिलीतल्या मुलीचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Increase the salary of my Dad, then they will give me time; daughter wrote letter to CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या पप्पांचा पगार वाढवा ना, मग ते मला वेळ देतील; पहिलीतल्या मुलीचं मुख्यमंत्र्यांना पत्र

एसटी कर्मचारी सचिन हराळे यांच्या पहिलीतल्या मुलीने केलेली निरागस मागणी सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे ...

डिझेलअभावी माजलगाव, नांदेडच्या बस अर्ध्यातून परत - Marathi News | Lack of diesel, returning from bus half of Majalgaon, Nanded | Latest beed News at Lokmat.com

बीड :डिझेलअभावी माजलगाव, नांदेडच्या बस अर्ध्यातून परत

राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड व माजलगावला जाणाऱ्या दोन बस गाड्या डिझेल नसल्याने वडवणी व परळीहूनच परतल्या. ...

बीड ‘रापम’ कार्यालयात भर दुपारी ‘फ्री स्टाईल’ हाणामारी - Marathi News | Beed 'Rapam' throughout the afternoon with 'Freestyle' throughout the afternoon | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड ‘रापम’ कार्यालयात भर दुपारी ‘फ्री स्टाईल’ हाणामारी

कार्यालयीन कामाच्या वादातून हेल्पर व लिपीकामध्ये चांगलीच ‘फ्री स्टाईल’ हाणामारी झाली. ही घटना राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात गुरूवारी दुपारी घडली. ...

मातेच्या प्रसुतीसाठी एसटी बस बनले प्रसुतिगृह - Marathi News | Maternity ST becomes bus station for delivery of mothers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मातेच्या प्रसुतीसाठी एसटी बस बनले प्रसुतिगृह

राज्य परिवहन महामंडळाची साकोली आगाराची एमएच ४० एन ९५६७ या क्रमांकाची बस गडचिरोली मार्गे चंद्रपूरला जात होती. बसमध्ये देसाईगंज येथून लाखांदूर तालुक्यातील मांडळ येथील भाग्यश्री महेंद्र राऊत ही गरोदर माता आरमोरीकडे यायला निघाली. देसाईगंज येथून बस सुटल्य ...

वेतन करारातील शिल्लक रक्कम वाटपासाठी साकडे - Marathi News | Payments for balance of salary agreement | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वेतन करारातील शिल्लक रक्कम वाटपासाठी साकडे

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आता सातवा वेतन आयोग लागू झाला असल्याने त्यातील वार्षिक वेतनवाढीचा दर तीन टक्के व घरभाडे भत्त्याचा दर ८, १६, २४ टक्के लागू केल्यास संघटनेने यापूर्वी सादर केलेल्या प्रस्तावात बदल होईल. त्यामुळे वेतनवाढ प्रस्तावावर संघटना तडजो ...

तोट्याच्या कारणांबाबत कर्मचारी साशंक - Marathi News |  Employee suspicion of the cause of the loss | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोट्याच्या कारणांबाबत कर्मचारी साशंक

तोट्यात असलेल्या विभागांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्यात आल्याचा दावा राज्य परिवहन महामंडळाने केला असला तरी महामंडळाचा हा दावा कर्मचाऱ्यांना पचनी पडलेला नाही. ...

सहलीची बस उलटून विटा येथील ११ विद्यार्थिनीींसह तीन शिक्षक जखमी - Marathi News |  Three teachers, including four students, were injured in a bus accident | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सहलीची बस उलटून विटा येथील ११ विद्यार्थिनीींसह तीन शिक्षक जखमी

मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. चालकाच्या डाव्या बाजूला १०० फूट खोल दरी होती. त्यांनी वेळीच उजव्या बाजूला बस कठड्याला धडकवून चरीमध्ये घातल्याने मोठा अनर्थ टळला. ...

भंडारा जिल्ह्यात नाराज बस चालकाने केले विषप्राशन; प्रकृती चिंताजनक - Marathi News | Angry bus driver consumes poison in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात नाराज बस चालकाने केले विषप्राशन; प्रकृती चिंताजनक

कर्तव्यावर उशिरा आल्याने ड्युटी लावली नाही म्हणून संतप्त झालेल्या एका एसटी चालकाने चक्क आगार व्यवस्थापकांच्या कक्षात विष घेतले. ही धक्कादायक घटना तुमसर येथे मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...