लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांची संख्या १२५ ते १३० पर्यंत जाणार - Marathi News | The number of corporators in Aurangabad Municipal Corporation will increase from 125 to 130; | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांची संख्या १२५ ते १३० पर्यंत जाणार

Aurangabad Municipal Corporation: लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग लक्षात घेतला तर भविष्यात औरंगाबादची लोकसंख्या १४ ते १६ लाखांच्या आसपास येईल. एवढ्या लोकसंख्येसाठी १२६ किमान आणि जास्तीत जास्त १५६ नगरसेवक करता येईल. ...

Jalyukta Shivar Abhiyan : ‘जलयुक्त’ची अजून चौकशी सुरूच, राज्य सरकारचा दावा; भाजप म्हणते, सरकार तोंडघशी पडले - Marathi News | Further investigation into 'jalyukta shivar abhiyan' continues, state government claims; The BJP says the government fell head over heels | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जलयुक्त’ची अजून चौकशी सुरूच, राज्य सरकारचा दावा

Jalyukta Shivar Abhiyan : राज्य शासनाने स्पष्ट केले की, क्लीन चिटसंबंधीच्या वृत्तामध्ये देण्यात आलेली आकडेवारी ही अभियानाची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने स्वत: दिलेली आहे. या अभियानाची सविस्तर चौकशी करण्यासाठी शासनाने एसआयटी नेमलेली होती. ...

पाेलीस निरीक्षकांच्या बढतीची सात महिन्यांपासून प्रतीक्षा; दिवाळीचा मुहूर्तही टळणार का? - Marathi News | Waiting seven months for the promotion of Police inspector; Will the Diwali moment be avoided? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाेलीस निरीक्षकांच्या बढतीची सात महिन्यांपासून प्रतीक्षा; दिवाळीचा मुहूर्तही टळणार का?

फेब्रुवारी २०२१ मध्ये पाेलीस उपअधीक्षकांच्या २३३ जागांसाठी सेवाज्येष्ठ पाेलीस निरीक्षकांची नावे व माहिती मागण्यात आली हाेती. ...

दिंडोशीच्या निराधार ज्येष्ठांना मिळणार श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुदान योजनेचा लाभ - Marathi News | Dindoshi's destitute senior citizens will get the benefit of Shravan Bal Seva State Retirement Pay Scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीच्या निराधार ज्येष्ठांना मिळणार श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुदान योजनेचा लाभ

राज्य सरकारच्या श्रावणबाळ योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य हे राज्यातील जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य करून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देणे, असे आहे. ...

२४ ऑक्टोबरला होणाऱ्या अधिपरिचारिका भरती परीक्षेचे निकाल राखून ठेवा; औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश - Marathi News | Save the results of the Staff Nurses Recruitment Examination on October 24; Directions of Aurangabad Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२४ ऑक्टोबरला होणाऱ्या अधिपरिचारिका भरती परीक्षेचे निकाल राखून ठेवा; औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश

Aurangabad High Court : नोटीस काढूनही संचालनालयाच्यावतीने न्यायाधिकरणापुढे ठोस शपथपत्र दाखल करण्यात आले नाही ...

उर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय, येत्या काही दिवसात कोळशाचे उत्पादन वाढवले ​​जाणार - Marathi News | Central government is planning to increse coal production in coming days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय, येत्या काही दिवसात कोळशाचे उत्पादन वाढवले ​​जाणार

पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी कोळसा पुरवठा आणि वीजनिर्मिती संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोळशाची वाहतूक वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा झाली. ...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! नोव्हेंबरपासून महागाई भत्त्यात ११ टक्क्यांनी वाढ - Marathi News | Maharashtra Government decide increase 11 percent DA for State employee from this months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! नोव्हेंबरपासून पगारात घसघसीत वाढ

State government employee got good news about salary: निर्णयाचा फायदा १७ लाख कर्मचाऱ्यांना तसेच साडेसहा लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनादेखील होईल.  ...

School Reopen in Maharashtra: आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पालकांना आवाहन - Marathi News | cm uddhav thackeray appeal on school opening that parents should take responsibility of children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पालकांना आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. ...