लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेंगराचेंगरी

Stampede News in Marathi | चेंगराचेंगरी मराठी बातम्या , मराठी बातम्या

Stampede, Latest Marathi News

Video - "माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं"; चेंगराचेंगरीत आई गमावलेल्या मुलाचा टाहो, प्रशासनावर संताप - Marathi News | bihar news son loses his mother in nalanda stampede maghra sheetla mata mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं"; चेंगराचेंगरीत आई गमावलेल्या मुलाचा टाहो

साहिल राज या तरुणाने रडत रडत आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

"शीतला मंदिरातील मृत्यूला सरकारच जबाबदार, लोकांच्या सुरक्षेची चिंता नाही"; काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | congress reaction on nalanda stampede government is responsible for deaths at sheetla mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शीतला मंदिरातील मृत्यूला सरकारच जबाबदार, लोकांच्या सुरक्षेची चिंता नाही"; काँग्रेसचा हल्लाबोल

शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यावरून बिहार काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

"लोक एकमेकांवर पडले", शीतला मंदिरात चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार - Marathi News | Video nalanda magda sheetla mata mandir two womens told about stmepde in temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोक एकमेकांवर पडले", शीतला मंदिरात चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

शीतला मंदिरात मंगळवारी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Bihar Stampede: भयंकर! नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा मृत्यू; १२ जण जखमी (Video) - Marathi News | stampede at bihar nalanda sheetla mandir many devotees died and injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: भयंकर! नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा मृत्यू; १२ जण जखमी

Bihar Nalanda Temple Stampede Video: बिहारमधील नालंदा येथे मंगळवारी सकाळी शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Shivneri Shiv Jayanti: शिवजयंती सोहळ्यादरम्यान शिवनेरीवर चेंगराचेंगरी, महिला, मुलांसह अनेक शिवभक्त जखमी - Marathi News | Shivneri Fort Stampede: Stampede at Shivneri during Shiv Jayanti celebrations, many Shiv devotees including women and children injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवजयंती सोहळ्यादरम्यान शिवनेरीवर चेंगराचेंगरी, महिला, मुलांसह अनेक शिवभक्त जखमी

Shiv Jayanti Shivneri Fort Stampede: शिवजयंती सोहळ्यादरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली असून, यात अनेक शिवभक्त जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही महिला आणि मुलांचाही समावेश आहे. ...

"लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी - Marathi News | karur stampede tragedy cbi questioning vijay tvk rally crowd mismanagement safety | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून विजयची चौकशी

अभिनेता आणि राजकारणी थलपती विजयची केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गेल्या वर्षी तमिळनाडूतील करूर येथे झालेल्या भीषण चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी केली आहे. ...

'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल - Marathi News | Pushpa 2 Theatre stampede case Charge sheet filed against 23 accused including actor Allu Arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल

Allu Arjun Pushpa 2 Theatre Stampede Case: अभिनेता अल्लू अर्जुनसह संध्या थिएटरचे मालक, अभिनेत्याचा मॅनेजर आणि आठ बाउन्सरचे आरोपपत्रात नाव ...

ओडिशात श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी; महिला बेशुद्ध, एक जण जखमी - Marathi News | Stampede at Shreya Ghoshal concert in Odisha Woman unconscious one injured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओडिशात श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी; महिला बेशुद्ध, एक जण जखमी

ओडिशात झालेल्या श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ...