लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटानंतर सागरी सीमेवर हायअलर्ट, भारतीय तटरक्षक दल सज्ज  - Marathi News | After the Sri Lankan bomb blast, the Coast Guard is on high alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीलंकेतील बॉम्बस्फोटानंतर सागरी सीमेवर हायअलर्ट, भारतीय तटरक्षक दल सज्ज 

श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तटरक्षक दलाने श्रीलंकानजीक असणाऱ्या सागरी सीमेवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

Sri Lanka bomb blasts : साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आज मध्यरात्रीपासून आणीबाणी  - Marathi News | Sri Lanka bomb blasts : Sri Lankan President Maithripala Sirisena to declare nationwide emergency from midnight | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Sri Lanka bomb blasts : साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आज मध्यरात्रीपासून आणीबाणी 

कोलंबो - रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे श्रीलंकेमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन सरकारने देशात आणीबाणी लागू करण्याची तयारी केली आहे. ...

Sri Lanka bomb blasts : कर्नाटकातील 5 पर्यटक श्रीलंकेत बेपत्ता, 2 जणांचा मृत्यू - Marathi News | Sri Lanka bomb blasts HD Kumaraswamy: EAM Sushma Swaraj has confirmed death of 2 Kannadigas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sri Lanka bomb blasts : कर्नाटकातील 5 पर्यटक श्रीलंकेत बेपत्ता, 2 जणांचा मृत्यू

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कोलंबोतील साखळी बॉम्बस्फोटानंतर जेडीएसचे सात कार्यकर्ते बेपत्ता असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचं ट्वीट केलं आहे.  ...

श्रीलंका बॉम्बस्फोटातून थोडक्यात बचावली 'ही' अभिनेत्री - Marathi News | sri-lanka-blast-indian-actress--escape-colombo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीलंका बॉम्बस्फोटातून थोडक्यात बचावली 'ही' अभिनेत्री

श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या बॉम्बस्फोटात पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात भारतीय अभिनेत्री थोडक्यात बचावली आहे. ...

श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा चुकविला; ट्रम्प यांनी काही कोटींमध्ये लिहिला - Marathi News | trump once again made a mistake said 138 million people died in explosions in srilanka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा चुकविला; ट्रम्प यांनी काही कोटींमध्ये लिहिला

श्रीलंकेमध्ये ईस्टर संडेला ख्रिश्चन बांधवांना लक्ष्य करीत घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा अमेरिका, ब्रिटन, रशिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश तसेच युरोपातील अन्य देशांनीही तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ...

श्रीलंकेत विमानतळाजवळ आढळला 6 फुटी पाईप बॉम्ब; आतापर्यंत 290 ठार - Marathi News | 6 foot pipe bomb found near Sri Lanka Airport; 290 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत विमानतळाजवळ आढळला 6 फुटी पाईप बॉम्ब; आतापर्यंत 290 ठार

एअरफोर्सचे प्रवक्ते गिहान सेनेविरत्ने यांनी सांगितले की आयईडी बॉम्ब स्थानिक स्तरावर बनविण्यात आले होते. ...

श्रीलंकेतील हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध - Marathi News | Severe protests from Sri Lanka attack worldwide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेतील हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध

चर्च, हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट; पोप फ्रान्सिस म्हणाले, हा तर अत्यंत क्रूर हिंसाचार ...

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू, सुषमा स्वराज यांची माहिती - Marathi News | 3 Indians Killed In Sri Lanka Blasts, Says Foreign Minister Sushma Swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू, सुषमा स्वराज यांची माहिती

कोलंबोतील या साखळी बॉम्बस्फोटात तीन भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी  दिली आहे. ...