Divorces News: खरं तर विवाहामुळे केवळ दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंब, त्यांचे सगेसोयरे एकत्र येत असतात. मात्र या नात्यात काही वाद झाला आणि तो विकोपाला गेला, तर मात्र घटस्फोट हा एकमेव पर्याय उरतो. मात्र जगात भारतासह आणखी काही देश आहेत जिथे घटस्फोटांच ...