लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

चिमुकला खेळता खेळता शेततळ्यात पडला; बाप वाचवायला गेला अन् दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | The little one fell into the field while playing; The father went to save them and both of them drowned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकला खेळता खेळता शेततळ्यात पडला; बाप वाचवायला गेला अन् दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

मुलगा आणि पती दोघेही बुडत असताना पत्नीने पाण्यात उडी मारली पण मदत मिळाल्याने ती वाचली आणि बापलेकाने जीव गमावला ...

जय जय महाराष्ट्र माझा! दुबईतील समुद्रात महाराष्ट्रातील युवकांच्या त्रिविक्रम ढोल पथकाचे वादन, पहा व्हिडिओ - Marathi News | Jai Jai Maharashtra maja! Trivikram Dhol Tasha Band of Maharashtra youths playing in the sea in Dubai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय जय महाराष्ट्र माझा! दुबईतील समुद्रात महाराष्ट्रातील युवकांच्या त्रिविक्रम ढोल पथकाचे वादन, पहा व्हिडिओ

ढोल ताशाचे वादन करत महाराष्ट्राची कला व संस्कृतीचे उत्तम प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर ...

खांडस ते भीमाशंकर रोपवेची मागणी; रोपवे कृती समितीचे शिष्टमंडळ नितीन गडकरींना भेटणार - Marathi News | Demand for Khandas to Bhimashankar Ropeway; Ropeway Action Committee delegation to meet Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खांडस ते भीमाशंकर रोपवेची मागणी; रोपवे कृती समितीचे शिष्टमंडळ नितीन गडकरींना भेटणार

भीमाशंकर ते खांडस रोपवे झाल्यास दळणवळणासाठी फायद्याचे ठरणार ...

पर्यटनातून रेल्वेला वर्षभरात तब्बल ३०० कोटी; IRCTC ने घेतल्या ११ रेल्वे भाड्याने - Marathi News | 300 crores per year from tourism to Railways 11 trains hired by IRCTC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटनातून रेल्वेला वर्षभरात तब्बल ३०० कोटी; IRCTC ने घेतल्या ११ रेल्वे भाड्याने

अकरा रेल्वेंच्या माध्यमातून वर्षभर ३५० रेल्वे धावणार असून, २५० पर्यटन व तीर्थस्थळांना प्रवाशांना भेटी देता येणार ...

Pune Metro: खराब व्यवस्थापन अन् पारदर्शकतेचा अभाव; महामेट्रोच्या कार्यपद्धतीवर कॅगचे ताशेरे - Marathi News | poor management and lack of transparency CAG comments on functioning of Mahametro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: खराब व्यवस्थापन अन् पारदर्शकतेचा अभाव; महामेट्रोच्या कार्यपद्धतीवर कॅगचे ताशेरे

पुणे मेट्रोसाठी जनरल कन्सल्टंट म्हणून नागपूरपेक्षाही अधिक रक्कम घेतल्यानंतरही पुणे मेट्रोच्या कामात अनेक त्रुटी ...

PMPML: महाराष्ट्र दिनी सुरू होणार धार्मिक व पर्यटन स्थळांची सफर घडवणारी पर्यटन बस - Marathi News | A tourist bus to travel to religious and tourist places will be started on Maharashtra Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: महाराष्ट्र दिनी सुरू होणार धार्मिक व पर्यटन स्थळांची सफर घडवणारी पर्यटन बस

बसेसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये १०० टक्के सवलत ...

आदिवासी मुलींच्या वसतिगृहात पाण्याविना ठणठणाट, तक्रारीनंतरही प्राचार्य, गृहपालचे दुर्लक्ष - Marathi News | In tribal girls' hostel, there is no water, neglect of principal, housekeeper even after complaint | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासी मुलींच्या वसतिगृहात पाण्याविना ठणठणाट, तक्रारीनंतरही प्राचार्य, गृहपालचे दुर्लक्ष

विद्यार्थिनींची भटकंती ...

गुजरातमधील जांभळांनी खाल्ला भाव; एका किलोला २०० रुपये - Marathi News | Bhav eaten by the purples in Gujarat 200 per kg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुजरातमधील जांभळांनी खाल्ला भाव; एका किलोला २०० रुपये

मधुमेहावर गुणकारी मानले जात असल्याने मार्केट यार्ड बाजारात जांभळाला मागणी वाढली ...