स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Vivo S12 Pro 5g Phone: Vivo लवकरच बाजारात Vivo S12 आणि S12 Pro हे दोन फोन सादर करणार आहे. यातील प्रो मॉडेल 108MP Rear Camera आणि 50MP + 2MP Dual Selfie Camera सह बाजारात येऊ शकतो. ...
108MP Camera Phone Samsung Galaxy A73: Samsung Galaxy A73 स्मार्टफोन ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सपोर्ट असलेल्या 108MP कॅमेऱ्यासह लाँच केला जाऊ शकतो. ...
Vivo V23e 5G Phone India Launch: Vivo V23e 5G Phone याच महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये भारतीय ग्राहकांच्या भेटीला येईल. हा फोन 44MP Selfie Camera, 8GB RAM, 50MP Rear Camera आणि 44W Fast Charging सह बाजारात येईल. ...
Motorola Moto G51 5G Phone Price In India: Motorola पुढील आठवड्यात Moto G51 5G भारतात लाँच करू शकते. हा फोन 12 5G बँड्ससह भारतात पदार्पण करेल, असं सांगण्यात आलं आहे. ...
Redmi Note 10S Price In India: शाओमीनं Redmi Note 10S चा नवीन व्हेरिएंट 8GB रॅमसह सादर केला आहे. या नव्या व्हेरिएंटमध्ये कंपनीनं 128GB स्टोरेज दिली आहे. ...
Budget 5G Phone: Coolpad COOL 20 Pro 5G Phone चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 900 चिपसेट, 8GB RAM, 50MP Camera आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. ...