स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Link Mobile Number to Aadhaar Card : आधार कार्ड हे आजच्या काळात प्रत्येक नागरिकाच्या ओळखीचा आणि पत्त्याचा सर्वात महत्त्वाचा डिजिटल पुरावा आहे. सरकारी योजना, बँकिंग सेवा, मोबाईल सिम पडताळणी आणि कर प्रक्रियेत याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. UIDAI द्वारे ...
Smartphone Box: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर ॲक्सेसरीज ज्या डब्ब्यात पॅक केलेल्या असतात, तो निरुपयोगी समजून फेकून देतात. मात्र, हा रिकामा बॉक्स केवळ पॅकेजिंगसाठी नसतो, तर तो अनेक महत्त्वाच्या कामांसाठी उपयुक्त ठरतो. ...