लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
एकच नंबर! 165W च्या सुपर फास्ट चार्जिंगसह येतोय गेमिंग फोन; 16GB RAM सह घेता येणार विकत  - Marathi News | nubia red magic 7 gaming phone will get 165w fast charge and Snapdragon 8 Gen 1   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकच नंबर! 165W च्या सुपर फास्ट चार्जिंगसह येतोय गेमिंग फोन; 16GB RAM सह घेता येणार विकत 

Nubia Red Magic 7 Gaming Phone: काही दिवसांपूर्वी नुबियाचा Red Magic 7 स्मार्टफोन 3C वर लिस्ट झाला होता. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स समोर आले आहेत.   ...

बड्या कंपन्यांना ओव्हरटेक करत ‘ही’ कंपनी आणतेय जगातील पहिला Snapdragon 8 Gen 1 फोन!   - Marathi News | Motorola Moto Edge X30 to launch on 9 december with Snapdragon 8 Gen 1 SoC  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बड्या कंपन्यांना ओव्हरटेक करत ‘ही’ कंपनी आणतेय जगातील पहिला Snapdragon 8 Gen 1 फोन!  

Motorola Moto Edge X30: Motorola नं स्नॅपड्रॅगन 8जी 1 चिपसेट असलेल्या स्मार्टफोनची लाँच डेट देखील सांगितली. हा फोन Moto Edge X30 नावानं ग्राहकांच्या भेटीला येईल. ...

108MP कॅमेरा आणि 12GB RAM सह दोन धमाकेदार फोन आले बाजारात; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Honor 60 and 60 pro launched with 108mp camera and 12GB RAM price sale specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा आणि 12GB RAM सह दोन धमाकेदार फोन आले बाजारात; जाणून घ्या किंमत 

HONOR 60 आणि HONOR 60 Pro हे दोन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही डिवाइसेसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 66W फास्ट-चार्जिंग आणि 108MP Camera असे जबरदस्त स्पेक्स मिळतात.   ...

Samsung नं लाँच केला सर्वात स्वस्त 5G Phone; Galaxy A13 5G देणार का शाओमी-रियलमीला मात?  - Marathi News | Samsung Galaxy A13 5G Phone Launched in us know price specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung नं लाँच केला सर्वात स्वस्त 5G Phone; Galaxy A13 5G देणार का शाओमी-रियलमीला मात? 

Samsung Budget 5G Phone: Samsung Galaxy A13 5G Phone यूएस मार्केटमधील कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन म्हणून सादर करण्यात आला आहे. ज्यात 5000mAh Battery, 50MP Rear Camera आणि Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. ...

Apple लवकरच स्वस्त आणि दमदार iPhone करणार सादर; 5G कनेक्टिव्हिटीसह होणार लाँच   - Marathi News | Apple iphone se 3 to launch with 5g timeline leak   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple लवकरच स्वस्त आणि दमदार iPhone करणार सादर; 5G कनेक्टिव्हिटीसह होणार लाँच  

Apple यावर्षीची फ्लॅगशिप सीरिज सादर केल्यानंतर आता स्वस्त आयफोनची तयारी करत आहे. हा फोन iPhone SE नावाने बाजारात येणार ... ...

Xiaomi करणार शक्तिप्रदर्शन! जगातील सर्वात वेगवान प्रोसेसर असलेला स्मार्टफोन करणार सादर  - Marathi News | Xiaomi 12 will be the worlds first smartphone to have snapdragon 8 gen 1 processor  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi करणार शक्तिप्रदर्शन! जगातील सर्वात वेगवान प्रोसेसर असलेला स्मार्टफोन करणार सादर 

Xiaomi 12 Series: Xiaomi 12 हा Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह बाजारात येणारा जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असेल. याबाबतीत शाओमी सॅमसंग, रियलमी आणि मोटोरोलाला मात देऊ शकते. ...

खुशखबर! शानदार OPPO A15s स्वस्तात विकत घेण्याची संधी; आजपासून ऑफरची सुरुवात  - Marathi News | Oppo f15s gets rs 500 price cut for limited time   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! शानदार OPPO A15s स्वस्तात विकत घेण्याची संधी; आजपासून ऑफरची सुरुवात 

OPPO A15s Price In India: 1 डिसेंबरपासून OPPO A15s च्या 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी कमी करण्यात येईल.   ...

महागाईचा डबल वार! रिचार्जनंतर आता स्मार्टफोन देखील महागले; Realme नं दिला झटका  - Marathi News | Realme c11 2021 budget phone price hike in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महागाईचा डबल वार! रिचार्जनंतर आता स्मार्टफोन देखील महागले; Realme नं दिला झटका 

Realme C21 2021 Price In India: Realme C11 2021 चे दोन व्हेरिएंट भारतात उपलब्ध आहेत. जूनमध्ये लाँच झालेल्या या फोनच्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत कंपनीनं वाढवली आहे. ...