लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
डाग, पिंपल्स दूर करुन त्वचा तजेलदार करण्यासाठी वापरा पुदीना! - Marathi News | Health and beauty benefits of Pudina | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :डाग, पिंपल्स दूर करुन त्वचा तजेलदार करण्यासाठी वापरा पुदीना!

प्रत्येक किचनमध्ये आता सहजपणे पुदीना मिळतो. पुदीन्यामुळे केवळ पदार्थांना चव देण्याचं नाही तर याचे अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. ...

उन्हाळ्यामध्ये सेन्सिटिव्ह स्किनसाठी sunscreen निवडताना अशी घ्या काळजी - Marathi News | Sunscreen for sensitive skin during summers | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यामध्ये सेन्सिटिव्ह स्किनसाठी sunscreen निवडताना अशी घ्या काळजी

आपल्याला अनेकदा ब्युटी एक्सपर्ट्स सनस्क्रिन वापरण्याचा सल्ला देत असतात. तसेच आपल्यापैकी अनेकांच्या डेली ब्युटी रूटीनचा एक अविभाज्य घटक असतं सनस्क्रिन. ...

मुळ्याचा फेसपॅक उन्हाळ्यात चेहऱ्याला देतो नवीन चमक! - Marathi News | Mulie or Reddish facepack for glowing skin in the summer season | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मुळ्याचा फेसपॅक उन्हाळ्यात चेहऱ्याला देतो नवीन चमक!

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. पण नैसर्गिक उपायांना यातून मात्र दूर ठेवतात. ...

उन्हाळ्यात पायांना होतं लगेच पसरतं इन्फेक्शन; अशी घ्या काळजी - Marathi News | How to take care of your feet and avoid feet infection | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात पायांना होतं लगेच पसरतं इन्फेक्शन; अशी घ्या काळजी

वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या चेहऱ्यासोबतच आपल्या पायांवरही होत असतो. पायांचं सौंदर्य वाढविणयासाठी त्यांची खास काळजी घेणं गरजेचं असतं. ...

पुरुषांसाठी खास घरगुती फेसपॅक, शेविंगनंतर लावा मग कमाल बघा! - Marathi News | These are special face packs for men use after shaving | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पुरुषांसाठी खास घरगुती फेसपॅक, शेविंगनंतर लावा मग कमाल बघा!

सुंदर दिसणं हा केवळ महिलांचा अधिकार नाही. पुरुषांसाठीही सुंदर दिसणं तितकच महत्त्वाचं आहे. आता तर मार्केटमध्ये पुरुषांसाठीही वेगवेगळे ब्यूटी प्रॉडक्ट्स आले आहेत. ...

त्वचेसाठी फायदेशीर ठरतो आंबा; पिंपल्स दूर करण्यासोबतच होतात अनेक फायदे - Marathi News | Homemade mango face mask solved pimple problem | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचेसाठी फायदेशीर ठरतो आंबा; पिंपल्स दूर करण्यासोबतच होतात अनेक फायदे

उन्हाळा येताच चाहूल लागते ती फळांच्या राजाच्या आगमनाची. आंबा चवीष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी आणि त्वेचासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. आंबा त्वचा उजळवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो. ...

उन्हाळ्यात घामामुळे आयलायनर स्मज होतंयं?; 'ही' वॉटरप्रूफ पद्धत ट्राय करा - Marathi News | Best way to protect eyeliner from smudging in summer | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात घामामुळे आयलायनर स्मज होतंयं?; 'ही' वॉटरप्रूफ पद्धत ट्राय करा

डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी काजळ, आयलायनर, आय शॅडो, मस्कारा अशा अनेक गोष्टींचा वापर केला जातो. यामुळे डोळे अधिकच आकर्षक होतात. ...

घरीच करा हॉट ऑइल मेनिक्योर; हातांचं सौंदर्य वाढविण्यासाठी ठरतं फायदेशीर  - Marathi News | These are the hot oil manicure benefits for hands and nails | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :घरीच करा हॉट ऑइल मेनिक्योर; हातांचं सौंदर्य वाढविण्यासाठी ठरतं फायदेशीर 

नियमितपणे मेनिक्योर करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे हातांचं सौंदर्य वाढण्यासोबतच नखांचं आरोग्य राखण्यासही मदत होते. यामुळे नखांना इन्फेक्शन होण्याचा धोका राहत नाही. ...