त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
उन्हाळ्यामध्ये अनेकदा टॅन झालेल्या त्वचेचा सामना करावा लागतो. जर तुम्हीही टॅन झालेल्या त्वचेचा सामना करत असाल तर बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांपेक्षाही बर्फ फायदेशीर ठरतो. ...
अनेक लोक आंघोळ करताना जो साबण वापरतात, तोच साबण तोंड धुण्यासाठी वापरतात. अनेक महिला वेगवेगळ्या फेसवॉशचा वापर करतात. परंतु या दोन्ही गोष्टी चेहऱ्याला नुकसान पोहोचवतात. ...
उन्हाळ्यामध्ये त्वचेची एस्क्ट्रा काळजी घेण्याची गरज असते. खरं तर उन्हाळा आपल्यासोबत अनेक समस्या घेऊन येत असतो. उन्हाळ्यामध्ये धूळ, ऊन आणि प्रदूषणामुळे त्वचेशी निगडीत सर्व समस्यांचा सामना करावा लागतो. ...
महिलांच्या शरीरावर येणाऱ्या नको असलेल्या केसांना हिर्सुटिज्म असं म्हणतात. हा एक प्रकारचा आजार आहे, ज्यामध्ये महिलांना नको असलेल्या ठिकाणी केस येतात. ...