लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
बाळाची पहिली आंघोळ, कशी घ्याल काळजी? बाळासाठी योग्य काय? - Marathi News | Johnson’s baby soap that protect your baby’s natural skin moisture from day 1 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाची पहिली आंघोळ, कशी घ्याल काळजी? बाळासाठी योग्य काय?

Johnson’s Baby Soap: सुरुवातीच्या काळात बाळाच्या त्वचेची देखभाल कशी करावी, यासाठी प्रत्येक आईला आणि घरातल्या इतर सदस्यांनाही या काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असायलाच पाहिजेत.. ...

बाळाला मालिश करताना आईबाबांच्या प्रेमळ स्पर्शासह हवी अजून १ गोष्ट - Marathi News | Johnson’s Baby Oil With Vitamin E is designed with only baby safe ingredients, to help nourish your little one’s skin from day 1. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाला मालिश करताना आईबाबांच्या प्रेमळ स्पर्शासह हवी अजून १ गोष्ट

Massage Tips For New Born Babies: जॉन्सन ब्रॅण्ड हाच प्रयत्न करतो की रोजची मालिश बाळाला गुटगुटीत ठेवायला मदतच करते. आणि योग्य तेल, योग्य साबण वापरला तर बाळाची त्वचा अतिशय चांगली राहते. ...

खराब गट हेल्थमुळे त्वचेवर येते पुरळ, डॉक्टरांनी सांगितलं काय खाऊन दूर होईल 'ही' समस्या! - Marathi News | How bad gut health can cause acne skin doctor tells tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खराब गट हेल्थमुळे त्वचेवर येते पुरळ, डॉक्टरांनी सांगितलं काय खाऊन दूर होईल 'ही' समस्या!

Skin Care: त्वचेची योग्य काळजी न घेणे आणि खराब गट हेल्थमुळे ही अ‍ॅक्नेही समस्या होऊ शकते. चेहऱ्यावर पुरळ येत असेल तर त्वचेचं टेक्स्चर खराब होऊ लागतं. ...

कतरिना कैफ-आलिया भट करतात ते आइस फेशियल नक्की काय आहे? पाहा पद्धत आणि फायदे - Marathi News | What is ice facial its benefits and process | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिना कैफ-आलिया भट करतात ते आइस फेशियल नक्की काय आहे? पाहा पद्धत आणि फायदे

What Is Ice Facial: आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आइस फेशिअलबाबत. हे कसं करतात आणि याचे फायदे काय होतात. ...

Skin Care Routine: बऱ्याचजणी 'या' चुका करतात; त्यामुळेच तर चेहऱ्यावर पिगमेंटेशन, पिंपल्स येतात - Marathi News | 5 most common mistakes in skin care routine that causes breakouts and pigmentation on skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Skin Care Routine: बऱ्याचजणी 'या' चुका करतात; त्यामुळेच तर चेहऱ्यावर पिगमेंटेशन, पिंपल्स येतात

5 Most Common Mistakes In Skin Care Routine: त्वचेची काळजी घेताना बहुतांश मैत्रिणींकडून कळत नकळतपणे काही चुका होतातच.. ...

सकाळी झोपेतून उठल्यावर चेहऱ्यावर लावा 'या' ४ पैकी कोणतीही एक गोष्ट, दिवसभर दिसाल फ्रेश! - Marathi News | What to apply in morning on face for glowing and fresh face | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी झोपेतून उठल्यावर चेहऱ्यावर लावा 'या' ४ पैकी कोणतीही एक गोष्ट, दिवसभर दिसाल फ्रेश!

What to Apply on Face After Waking Up: जर सकाळी चेहरा चांगला स्वच्छ केला तर दिवसभर त्वचा चांगली दिसेल. अशात सकाळी चेहऱ्यावर काय लावावं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

मोहरीच्या तेलात लसूण टाकून लावल्यास काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Know what happens when you apply mustard oil mixed with garlic | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मोहरीच्या तेलात लसूण टाकून लावल्यास काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्...

Mustard Oil And Garlic Benefits: लसूण आणि मोहरीचं तेल लावल्यास त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात. मोहरीच्या तेलात लसूण टाकून लावल्यास याचे अनेक औषधी गुण मिळतात. अशात याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊ. ...

चेहऱ्यावर येईल ग्लो-त्वचा होईल मुलायम, फक्त मुलतानी मातीचा 'असा'' करा खास उपयोग! - Marathi News | How to apply multani mitti to get rid of dark spots | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर येईल ग्लो-त्वचा होईल मुलायम, फक्त मुलतानी मातीचा 'असा'' करा खास उपयोग!

Skin Care: महत्वाची बाब म्हणजे मुलतानी माती कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर असते. अशात मुलतानी माती चेहऱ्यावर कशा पद्धतीनं लावावी हे जाणून घेऊ. ...