लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवजयंती

Shiv Jayanti

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
शिवाजी विद्यापीठात शिवरायांचा जयजयकार - Marathi News | Shivaji cheers at Shivaji University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठात शिवरायांचा जयजयकार

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार, पारंपारिक वाद्यांचा दणदणाट अशा उत्साही वातावरणात शिवाजी विद्यापीठात बुधवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. ...

शिवजयंती : या किल्ल्यावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर, नियमित होते पूजा आर्चा - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj's only temple is located on the Sindhudurg fort in Malvan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवजयंती : या किल्ल्यावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर, नियमित होते पूजा आर्चा

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला तसेच इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. ...

Shame! जेवणाच्या ताटावरुन आर्मी जवानांना अक्षरशः हाकललं; महाराष्ट्र सदनातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Shiv Jayanti: Army jawans drive away from dining table; Shocking Incident in Maharashtra Sadan Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Shame! जेवणाच्या ताटावरुन आर्मी जवानांना अक्षरशः हाकललं; महाराष्ट्र सदनातील धक्कादायक प्रकार

शिवजयंती २०२०: शिवाजी महाराजांना मानवंदना करण्यासाठी हे गोरखा रेजिमेंटचे जवान पहाटे ६ पासून बँड वाजवण्याचे काम करत होते. ...

अहो आश्चर्यम्; चक्क नदीपात्रात केली शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना - Marathi News | Hey surprise Installation of Shiva statue in Chakka river basin | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अहो आश्चर्यम्; चक्क नदीपात्रात केली शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना

पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील भोई समाज संघटनेचा उपक्रम ...

शिवजयंती : शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; राज्यभरातून शिवप्रेमी दाखल - Marathi News | Shiv Jayanti: Chatrapati Shivaji Maharaj birth anniversary at Shivneri fort | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवजयंती : शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; राज्यभरातून शिवप्रेमी दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj thoughts and work is determined to carry : Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

आमच्या प्रत्येकाच्या ह्रदयात शिवविचार आहे. ...

पुण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुक - Marathi News | Celebration of Shiv Jayanti in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुक

शिवजयंतीनिमित्त पुण्यातील लाल महालपासून मिरवणुक काढण्यात आली. यात माेठ्याप्रमाणावर पुणेकर सहभागी झाले. ...

सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी - Marathi News | Shiv Jayanti is celebrated at Sindhudurgnagar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी

सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाजांच्या पुतळ्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पूजन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. ...