सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:52 PM2020-02-19T13:52:43+5:302020-02-19T13:53:32+5:30

सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाजांच्या पुतळ्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पूजन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.

Shiv Jayanti is celebrated at Sindhudurgnagar | सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी

सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरीशिवाजी महाजांच्या पुतळ्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पूजन

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाजांच्या पुतळ्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पूजन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी छत्रपती शिवाजी माहाराजांच्या पुतळ्याची पूजा करुन पुष्पहार अर्पण केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, क्रीडा अधिकारी श्री. शिंदे यांच्यासह जिल्हा मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Web Title: Shiv Jayanti is celebrated at Sindhudurgnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.